IMPIMP

Pune News | पुणे शहर राष्ट्रवादी युवती सेलच्या अध्यक्षपदी सुषमा सातपुते तर कार्याध्यक्षपदी श्रुती गायकवाड

by nagesh
Pune News | Sushma Satpute as the President of Pune City NCP Yuvati Cell and Shruti Gaikwad as the Working President

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | आगामी महापालिका निवडणुकीच्या (PMC Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याचं दिसत (Pune News) आहे. युवतींचे संघटन करण्याची जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रवादी युवती सेलच्या पुणे शहर अध्यक्षपदी सुषमा सातपुते (Sushma Satpute) तर कार्याध्यक्षपदी श्रुती गायकवाड (Shruti Gaikwad) यांची नेमणूक करण्यात आली आहे. युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांनी आज याबद्दल घोषणा (Pune News) केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात (Pune News) युवतींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी , त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्यासाठी सक्षम
युवती सेल देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मानस असून, शरद पवार यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी दोन्ही पदाधिकारी येत्या
काळामध्ये काम करतील, असा विश्वास शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp pune city president prashant jagtap) यांनी निवडीवेळी व्यक्त केला आहे.

 

Web Title : Pune News | Sushma Satpute as the President of Pune City NCP Yuvati Cell and Shruti Gaikwad as the Working President

 

हे देखील वाचा :

Ahmednagar Crime | धक्कादायक ! शिर्डी संस्थान पुन्हा एकदा अधिकार्‍यामुळं चर्चेत; नराधमानं पाठवले महिला साईभक्तांना अश्लिल व्हिडीओ अन् मेसेज

Ajit Pawar Banner In Pune | ‘जत्रेत खेळणार्‍यांनी तालमीत खेळणार्‍या पैलवानाचा नाद करू नये’, पुण्यात अजित पवारांच्या त्या बॅनरची चर्चा, अन्…(व्हिडीओ)

Dr. Amol Kolhe In PCMC | खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘एन्ट्री’नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक ‘अ‍ॅक्शन’मध्ये

Actress Ananya Pandey | अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी NCB पथक दाखल; चौकशीसाठी दिलं समन्स

 

Related Posts