IMPIMP

Pune Pimpri Crime | कामाचे पैसे मागितल्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारहाण; दोन भावांवर FIR

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | कामाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन भावांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच महिलेचे कपडे फाडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी दोन भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) पिंपरी गावात गुरुवारी (दि.1) सकाळी दहाच्या सुमारास घडला.

 

याबाबत 46 वर्षांच्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी विनोद किसनचंद मतानी (वय 42), सुनील किसनचंद मतानी (वय 45, दोघे रा. पिंपरी गाव, पिंपरी) यांच्यावर आयपीसी 354, 294, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या कामाचे पैसे घेण्यासाठी गुरुवारी सकाळी दहा वाजता आरोपींच्या घरी गेल्या होत्या.
फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता, आरोपी विनोद मतानी व
सुनील मतानी यांनी फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेत शिवीगाळ केली.
तसेच विनोद मतानी फिर्यादींच्या अंगावर धावून गेला व त्याने फिर्यादी यांच्या अंगावर
हात टाकत त्यांचे कपडे फाडत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
हा सर्व प्रकार फिर्यादी यांच्या नणंद यांच्यासमोर झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. सूर्यवंशी करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | A woman was beaten by obscene abuse for asking for money for work; FIR against two brothers

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद ! अखेर जत तालुक्याला मिळणार न्याय, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ माेठी घोषणा

Ajit Pawar | ‘राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा, माणसाने एवढे दुटप्पी वागू नये’ – अजित पवार

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल, म्हणाले – ‘तुम्ही इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का?’

 

Related Posts