IMPIMP

Pune Pimpri Crime | चोर समजून धारदार हत्याराने सपासप वार, खून करणाऱ्या तिघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | चोर समजून (Thief) एकाव धारदार हत्याराने वार करुन खून (Murder) केल्याची घटना मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) रसिकवाडी (Rasikwadi), जांबे येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन तिघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि.17) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस (Pune Pimpri Crime) आली आहे.

 

राजू यादव (Raju Yadav) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर वैभव पंडित गायकवाड Vaibhav Pandit Gaikwad (वय-24), समाधान परिहार Samadhan Parihar (वय-22 दोघे रा. जांबे), करण जयस्वाल Karan Jaiswal (वय-23 रा. थेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके (PSI Tukaram Khadke) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यादव हा रसिकवाडी येथे गेला होता.
त्यावेळी आरोपींनी चोर समजून त्याच्यावर हत्याराने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राजू यादव याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करुन पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन तिघांना अटक केली.
पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | murder of one by assaulting a thief in pimpri chinchwad pune crime news

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | येत्या एक ते दोन दिवसात पुणे आणि परिसरात पावसाचा जोर वाढणार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण; पाहा आजचा भाव किती ?

Pune PMC News | समाज मंदिर आणि व्यायामशाळेच्या ‘त्या’ निर्णयासाठी राज्य शासनाचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दणका

Maharashtra MLC Election 2022 | ‘अपक्षांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी रणनीती’ – अजित पवार

BJP Leader Joins NCP | विधान परिषदेच्या तोंडावर भाजपला ‘दे धक्का’; ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

 

Related Posts