IMPIMP

Pune Pimpri Crime News | महापालिकेत अतिक्रमणाची तक्रार केल्याच्या रागातून बेदम मारहाण, दापोडीतील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station - Beating on forehead with scissors for minor reason

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime News | अतिक्रमण केल्याची तक्रार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri
Chinchwad Municipal Corporation) केल्याच्या रागातून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना दापोडी येथे
घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.18) सकाळी साडेदहाच्या सुमारास बॉम्बे कॉलनी येथे (Pune Pimpri Crime News) घडली आहे.

 

याबाबत किशोर वसंत काटे Kishor Vasant Kate (वय-40 रा. गणेश कॉर्नर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) गुरुवारी (दि.19) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ऋषिकेश इंद्रभान साखरे Rishikesh Indrabhan Sakhare (रा. महादेव आळी, सातकर चाळ, दापोडी) याच्याविरुद्ध आयपीसी 326, 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा कंन्स्ट्रक्शचा व्यवसाय (Construction Business) आहे. आरोपी याने त्याच्या गुरांचा गोठा हा रस्त्यावर वाढवून अतिक्रमण केले होते. याविरुद्ध किशोर काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) तक्रारी अर्ज केला होता. याचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्यात, कानावर लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले.
तसेच फिर्यादी यांचा मित्र विजय सुतार यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले (PSI Jonapalle) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | The incident in Dapodi was brutally beaten out of anger for reporting encroachment in the municipal corporation

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | हुबेबुब दिसणाऱ्या व्यक्तीचा खून करुन स्वत:च्या खुनाचा बनाव रचणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

State Government | सरकारी कर्मचाऱ्याच्या एका चुकीमुळे आता राज्य सरकारला भरावा लागणार इतका कोटी दंड

 

Related Posts