IMPIMP

Pune Pimpri Crime | प्रेमसंबंधाची माहिती पतीला सांगण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार, पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

by nagesh
Rape

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | प्रेमसंबंधाची (Love Affair) माहिती पतीला सांगण्याची धमकी देऊन विवाहिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार जुलै 2018 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत पिंपरी-चिंचवड परिसरात घडला आहे.

 

याबाबत 25 वर्षीय विवाहित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) रविवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मंगेश आनंदराव बोराटे Mangesh Anandrao Borate (वय-26 रा. सातारा) याच्याविरुद्ध IPC 376, 376 (2) (एन), 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश याची फिर्यादी महिलेसोबत ओळख झाली.
ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने प्रेमसंबंधाची माहिती पतीला सांगण्याची धमकी महिलेला दिली.
तसेच महिलेला पिंपरी चिंचवड परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक
संबंध प्रस्थापित केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक (PSI Mulik) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Rape on married woman by threatening to tell the information of love affair to her husband, incident in Pimpri-Chinchwad area

 

हे देखील वाचा :

Indonesia Earthquake | इंडोनेशियामध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 46 जणांचा मृत्यू, 700 जण जखमी

PM Narendra Modi | ‘काँग्रेसवाले मला नीच, नाल्यातील किडा, मृत्यूचा व्यापारी म्हणतात, पण, मी…’ – नरेंद्र मोदी

Jason David Frank | पॉवर रेंजर फेम अभिनेत्याचं निधन; मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट

Pune News | विद्यार्थी साहाय्यक समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव दत्तात्रय उर्फ एन. डी. पाटील यांचे निधन

 

Related Posts