IMPIMP

Ravi Paranjape Passes Away | प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचं 87 व्या वर्षी पुण्यात निधन

by nagesh
Ravi Paranjape Passes Away | senior painter ravi paranjape passed away at 87 in pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Ravi Paranjape Passes Away | ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे (Ravi Paranjape) यांचं आज (शनिवारी) पुण्यात निधन (Died) झालं आहे. काही दिवसांपासून ते पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. परांजपे यांनी 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. परांजपे यांची भारतीय चित्रकला (Painter) शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रातही चांगले काम केले. (Ravi Paranjape Passes Away)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रवी परांजपे यांचा जन्म 1935 साली बेळगावात झाला. ते जगभरात बोध चित्रकार म्हणून सुप्रसिद्ध आहे. जहिरात आणि प्रकाशन या क्षेत्रात महत्त्वाची ठरणारी बोधचित्रकला, लावण्य योजना कला (डिझाईन), वास्तुबोधचित्रकला आणि स्वान्त सुखाय सृजनात्मक चित्रनिर्मिती अशा चित्रकलेच्या विविध अंगांना स्पर्श करीत मागील अनेक वर्षे चित्रकार ते आपल्या वैविध्यपूर्ण चित्रनिर्मितीमध्ये त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा, प्रज्ञेचा व अभ्यासपूर्ण चिंतनाचा प्रत्यय देत आले आहेत. (Ravi Paranjape Passes Away)

 

दरम्यान, 1996 साली त्यांना दयावती मोदी फौंडेशन आर्ट कल्चर आणि एज्युकेशनतर्फे दयावती मोदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन, पं. जसराज यांसारख्या मान्यवरांकडे त्यांची चित्रे असून जगभरात त्यांच्या चित्रांचे चाहते आहेत.

 

 Web Title :- Ravi Paranjape Passes Away | senior painter ravi paranjape passed away at 87 in pune

 

हे देखील वाचा :

Late Period Reasons | तुम्हाला Periods उशीरा येत आहे का? जाणून घ्या याची 5 मोठी कारणे

Devendra Fadnavis | ‘राज्यसभेतील भाजपचा विजय हा लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित’ – देवेंद्र फडणवीस

Pune Crime | पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या आवारातच मोक्का गुन्ह्यातील आरोपीला दिला गांजा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना प्रकार घडल्याने खळबळ

 

Related Posts