IMPIMP

Sachin Tendulkar | ‘तुला भारतीय जिवंत जाळतील’; जेव्हासचिन तेंडुलकरने ‘या’ खेळाडूला दिली होती सक्त ताकीद

by nagesh
Sachin Tendulkar | if something had happened to me india would have burnt you alive sachin tendulkar warned shoaib akhtar in lucknow

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sachin Tendulkar | क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) स्वभावाने शांत आणि संयमी आपण पाहिलात. मात्र सचिन जेव्हा असे शब्द उच्चारतो म्हणजेच नक्की काहीतरी मोठी गोष्ट असणार. याबाबत सांगितलं आहे ते भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाचा गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar), ज्याला रावळपिंड एक्सप्रेस म्हणूनही ओळखतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शोएब नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो.
शोएबने पुन्हा एकदा एक असं काही वक्तव्य केलं आहे की ज्याने खळबळ उडाली आहे.
त्याने सचिन तेंडुलकरसोबतचा एक किस्सा शेअर केला.
विनोदी कलाकार तन्मय भट आणि जाकीर खानसह काही स्टारसोबत यू ट्यूबवर चॅटमध्ये तो बोलत होता.

 

लखनऊ (Lucknow) येथे आमचा एक सामना होता. त्याआधी रात्री तिथे एका पार्टीचं (Party) आयोजन केलं होतं.
त्या पार्टीला भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) खेळाडू उपस्थित होते. त्यावेळी मी सचिनच्या जवळ गेलो आणि त्याला म्हटलं, चल तुला खांद्यावर घेतो मात्र त्याची उंची कमी असल्याने मला वाटल सहज जमेल.
मात्र जेव्हा मी त्याला उचललं अन् तो घसरला मला वाटलं सचिन जखमी झाला आहे.
मी लगेच त्याची माफी मागत, तु ठीक आहेस का ? असं विचारल्याचं शोएबने सांगितलं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यावेळी सचिन (Sachin Tendulkar) शोएबला म्हणाला, मला जर काही झालं तर तुला भारतीय लोक जिवंत जाळतील,
त्यानंतर सचिन आणि मी हसू लागल्याचं शोएबने सांगितलं.

 

Web Title :- Sachin Tendulkar | if something had happened to me india would have burnt you alive sachin tendulkar warned shoaib akhtar in lucknow

 

हे देखील वाचा :

Weight Loss | वजन कमी करायचे असेल तर ‘या’ 5 पद्धतीने करा ‘मेटाबॉलिज्म बूस्ट’, वेगाने नियंत्रित होईल वजन

EPFO e Nomination Change Online | EPS आणि PF अकाऊंटमध्ये ई-नॉमिनी बदलायचा आहे का, फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

PM Kisan Samman Nidhi Yojana | खुशखबर ! सरकार शेतकर्‍यांना पुढील महिन्यात वाटप करणार 2000 रुपये, लाभ घेण्यासाठी Download करावे ‘हे’ विशेष App

 

Related Posts