IMPIMP

Saffron Benefits | प्रेग्नेंसीच्या दरम्यान केसर खाल्ल्याने होतात ‘हे’ भन्नाट फायदे, वाचा सविस्तर

by nagesh
Saffron Benefits | 5 benefits of having saffron during pregnancy

सरकारसत्ता ऑनलाइन – Saffron Benefits | आपल्याला माहित असेल की, प्रेग्नेंसीच्या काळात महिला पथ्य पाणी पाळत असतात. म्हणजे या दिवसांमध्ये त्या त्यांच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देताना आपण पाहतो. तसेच या दिवसांमध्ये त्यांना केसर खाण्यास सांगितले जाते. (Saffron Benefits) हेखाल्ल्याने त्याच्या गर्भात असलेल्या बाळाचा रंग गोरा होतो (Pregnancy Care Tips). याव्यतिरीक्त केसर खाल्ल्याचे आणखिण खूप सारे फायदे आहेत. जे आजआम्ही तुम्हाला सांगणार आहोत (5 Benefits Of Having Saffron During Pregnancy).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

– मूड स्विंग कमी करते (Reduce Mood Swings)
प्रेग्नेंसीदरम्यान, शरीरात अनेक हार्मोनल बदल (Hormonal Changes) होतात. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या मूडवर होतो. गरोदरपणात अनेक मूड स्विंग्स असतात ज्यामुळे तुम्हाला एकाच वेळी राग आणि आनंद दोन्ही वाटू शकतात. (Saffron Benefits) अशावेळी केशर तुम्हाला मदत करू शकते. केशर तुमचा तणाव कमी करून तुमचा मूड सुधारण्याचे काम करते.

 

– पाचनतंत्र मजबूत करते (Strengthens Digestive System)
अनेक महिला गर्भधारणेदरम्यान पोटदुखीची तक्रार सतावते. यादरम्यान पचन प्रक्रिया खूप मंदावते. अशा स्थितीत केशर तुमच्यापचनाची समस्या दूर करू शकते. केशर सेवन केल्याने मेटाबॉलिज्म (Metabolism) मजबूत होते. तसेच अ‍ॅसिडिटी (Acidity) आणिपोटफुगीचा त्रास होत नाही.

– क्रैम्प्सच्या समस्येपासून आराम (Relief From Cramps)
प्रेग्नेंसीदरम्यान क्रैम्प्स (Cramps) येणे ही समस्या असते. काही स्त्रियांना सौम्य क्रैम्प्स येतात. तर काहींना प्रसूतीच्या वेळेस खूप तीव्र क्रैम्प्स येऊ लागतात. कारण गरोदरपणात बाळाला सांभाळण्यासाठी शरीरात अनेक बदल होत असतात. अशावेळी केशर हे नैसर्गिक उपाय म्हणून काम करते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

– चांगली झोप (Good Sleep)
प्रेग्नेंसीमध्ये होणाऱ्या सर्व त्रासांचा थेट तुमच्या झोपेवर परिणाम होतो. तुम्ही रात्रभर बाजू बदलत राहता.
एक कप केशर दूध पिऊन तुम्हीही समस्या टाळू शकता. ते तुमची अस्वस्थता शांत करते आणि तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Saffron Benefits | 5 benefits of having saffron during pregnancy

 

हे देखील वाचा :

Pune News | 6 वर्षीय चिमुकलीच्या पोटात अडकलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली बाहेर; पुण्यातील ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरांना यश

Pune Crime | सिंहगड घाट रस्त्यावर झाडाला गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुढे जाण्यास सांगितल्याने हेल्मेट मारुन तरुणाचे नाक केले फ्रॅक्चर; हडपसर मुंढवा रोडवरील घटना

 

Related Posts