IMPIMP

Sakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे

by nagesh
Sakal Che Upay | Sakal Che Upay do these things in the morning

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Sakal Che Upay | जीवनात प्रगती करायची असेल तर आपल्या दिनचर्येत शास्त्रानुसार बदल केले पाहिजेत. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सर्व बिघडलेली कामे मार्गी लागतात. यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेवूयात. (Sakal Che Upay)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1. हाताचे तळवे पहा
सकाळी उठताच हाताच्या तळव्याचे दर्शन घ्या. असे केल्याने लक्ष्मीमाता, सरस्वती माता आणि भगवान विष्णुंची कृपा आपल्यावर कायम राहते.

2. धरणी मातेला नमस्कार
सकाळी झोपेतून उठल्यानंतर धरणी मातेला नमस्कार करत तिची क्षमा मागा. असे म्हटले जाते की धरणीवर पाय ठेवल्याने दोष लागतो. भगवान श्रीकृष्ण सुद्धा धरणी मातेला नमस्कार करून क्षमा मागत असत. (Sakal Che Upay)

3. सूर्यदेवाला अर्ध्य द्या
सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर सूर्य देवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा. यामुळे सर्व दोष नष्ट होतात. कुटुंब, समाजात मान-सन्मान वाढतो.

4. घरातील मंदिर व्यवस्थित असावे
घरातील मंदिर व्यवस्थित असावे. देवी-देवतांच्या प्रतिमा आणि पूजा साहित्य व्यवस्थित ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा कायम राहते. कुंडली दोष शांत होतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

5. पहिली चपाती गाईसाठी बनवा
जेवण बनवताना पहिली चपाती गाईसाठी बनवा. नंतर ती गाईला खाऊ घाला.

6. आई-वडिलांचे चरणस्पर्श करा
घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई-वडिल आणि ज्येष्ठांचे चरणस्पर्श करा. यामुळे देवाची कृपा राहते. कामात यश येते.

7. गोड दही खाऊन निघा
सकाळी जेव्हा घरातून कामासाठी निघाल तेव्हा गोड दही खाऊन निघा. यामुळे मन शांत राहते. शरीरात ग्लूकोज तयार होते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sakal Che Upay | Sakal Che Upay do these things in the morning

हे देखील वाचा :

Winter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा

Vikram Gokhale Health Update | विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

FIR On Jagdish Patil Of Rapido Bike Taxi | रिक्षा चालकांच्या बेमुदत संपाच्या इशार्‍यानंतर आरटीओकडून रॅपिडोच्या जगदीश पाटीलवर गुन्हा

Related Posts