IMPIMP

Samantha | नागा चैतन्यच्या वाढदिवसादिवशी समंथाने शुभेच्छा न दिल्याने चाहते झाले ‘नाराज’

by nagesh
Samantha | samantha prabhu did not wish ex husband naga chaitanya on his birthday fans are curious and disappointed marathi news

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Samantha | सर्वांची आवडती साउथ इंडियन (South Indian Actress) अभिनेत्री समंथा (Samantha) काही महिन्यांपूर्वी एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत होती. समंथाने 2017 साली साउथ इंडियन अभिनेता नागा चैतन्य अक्किनीने (Naga Chaitnya Akkinine) सोबत लग्नबंधनात अडकली होती. मात्र लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे दोघांनी घटस्फोट (Divorce) घेतला.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

समंथा (Samantha) आणि नागाचैतन्यच्या घटस्फोटानंतर समंथा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होऊन तिच्या जीवनातील लेटेस्ट अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. याबाबत तिने अनेक पोस्ट देखील शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच समंथा ने इंस्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री शिल्पा रेड्डीसोबत (Shilpa Reddy) हेलिकॉप्टरजवळ फोटो शेअर केला होता. यावेळी ती चार धाम यात्राला (Chaar Dham Yatra) गेली होती. तसेच या यात्रेला जाण्याचं तिचं स्वप्न होतं, असं ती म्हटलं होती. अर्थातच घटस्फोटानंतर समंथा तिचं आयुष्य एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे.

 

 

समंथा (Samantha) आणि नागा चैतन्यच्या जोडीला लोकांनी भरभरून प्रेम दिलं होतं.
ही जोडी अनेकांची आवडती जोडी होती. दोघांच्या घटस्फोटानंतर चाहते नाराज झाले होते.
अशातच चैतन्याचा वाढदिवस (Birthday) असताना देखील
त्याला शुभेच्छा (Wishes) देण्यासाठी एकही पोस्ट शेअर न केल्याने चाहत्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे.
यामुळे समंथा आणि नागा चैतन्यचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

 

 

दरम्यान, अनेकांनी समंथा बंधनातून मुक्त झाली असून आता तिला तिच्या मागील पतीशी कोणते संबंध ठेवायचे नसल्याचे दिसून येत असल्याच्या अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी घटस्फोटानंतर समंथा तीचं आयुष्य जगत असून ही चांगली गोष्ट असल्याचे कमेंट केलं आहे.

 

Web Title :- Samantha | samantha prabhu did not wish ex husband naga chaitanya on his birthday fans are curious and disappointed marathi news

 

हे देखील वाचा :

Mumbai Cyber Police | मुंबई पोलिसांकडून बनावट ‘ई-विमा पॉलिसी’ विकणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Anti Corruption Bureau Jalgaon | 10 हजाराची लाच घेताना RTO चे दोन एजंट अँटी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra School Reopen | शाळेची घंंटा वाजणार ! 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरु करण्यास आरोग्य विभागाकडून ग्रीन सिग्नल; राजेश टोपे म्हणाले…

 

Related Posts