IMPIMP

Sangli Crime | सांगलीत डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

by nagesh
Sangli Crime | doctor-sampat patil-committed-suicide-by-hanging-himself-in-Satyasai nagar near vishrambaug area sangli crime news

सांगली : सरकारसत्ता ऑनलाईन – विश्रामबाग परिसरातील सत्यसाईनगरमध्ये (SatyaSai Nagar, Vishrambaug, Sangli) एका डॉक्टरने
बाह्यरुग्ण विभागात (OPD) मध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Sangli Crime) केल्याचा प्रकार घडला आहे. या डॉक्टरच्या पत्नीनेदेखील दहा वर्षांपूर्वी
आत्महत्या केली होती. डॉक्टरने आत्महत्येपूर्वी (Sangli Crime) एक चिठ्ठी लिहिली आहे (Suicide Note), ती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस या
प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

डॉ. संपत पाटील (Dr. Sampat Patil) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. संपत पाटील यांची घरातच ओपीडी होती. त्यांची कन्या परगावी शिक्षण घेत आहे. पाटील यांनी दवाखान्याच्या मागे असलेल्या एका खोलीत दोरीच्या साह्याने गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी (Sanjay Nagar Police, Sangli) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पंचनामा केला असून, डॉक्टरांनी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. त्यात डॉक्टरांनी ‘माझ्या आत्महत्येला कुणालाही दोषी धरू नये’, असे म्हटले आहे.

 

Web Title :- Sangli Crime | doctor-sampat patil-committed-suicide-by-hanging-himself-in-Satyasai nagar near vishrambaug area sangli crime news

 

हे देखील वाचा :

Solapur Crime | पुण्यातील भाडयाच्या घरात सुरू होती बनावट नोटांची छापाई; सोलापूर पोलिसांनी छापा टाकत जप्त केल्या नोटा

Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | ‘जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेऊन काम करणार असतील…’; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Shirur Lok Sabha constituency | अमोल कोल्हेंचा पत्ता कट होणार? शिरूर लोकसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची जोरदार चर्चा, पूर्वा दिलीप वळसे-पाटीलही तयारीत?

 

Related Posts