IMPIMP

Sangli Police Internal Transfer | सांगली पोलिस दलातील 19 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या

by nagesh
Pune Police API Transfer | Pune Police News : Appointments of 12 officers including 11 Assistant Police Inspectors of Special Branch in various Police Stations

सांगली : सरकारसत्ता ऑनलाईन – Sangli Police Internal Transfer | सांगली जिल्हा पोलिस दलातील तब्बल 19 पोलिस अधिकार्‍यांच्या बुधवारी (दि.4) रोजी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली (IPS Dr. Basavaraj Teli) यांनी काढले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंतर्गत बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या नावे आणि त्यापुढे बदलीचे ठिकाणी पुढील प्रमाणे (Sangli Police Internal Transfer) –

1. पोलिस निरीक्षक अरविंद बोडके – सुरक्षा शाखा आणि मुख्यालयातील पोलिस उपअधीक्षक पदाचा अति. कार्यभार
2. सुधीर भालेराव – विशेष शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाचा अति. कार्यभार
3. सहाय्यक निरीक्षक गजानन कांबळे – विशेष शाखा
4. प्रवीण साळुंखे – पलूस पोलिस स्टेशन
5. अनिल जाधव – जत पोलिस स्टेशन
6. युवराज सरनोबत – कुंडल पोलिस स्टेशन
7. नितीन सावंत – भिलवडी पोलिस स्टेशन
8. कैलास कोडग – मुख्यालय (वाचक शाखा)
9. महेश मोहिते – कोकरूड पोलिस स्टेशन
10. सिकंदर वर्धन – आटपाडी पोलिस स्टेशन
11. ज्ञानदेव वाघ – आर्थिक गुन्हे शाखा
12. विनोद कांबळे – सांगली शहर पो. स्टेशन
13. सागर वरूटे – इस्लामपूर
14. उपनिरीक्षक अविनाश वाडेकर – मिरज शहर
15. महेश डोंगरे – शिराळा पो. स्टेशन
16. सोमनाथ कचरे – कवठेमहांकाळ
17. दीपक सदामते – संजयनगर पो.स्टे.
18. विद्यासागर पाटील – मिरज शहर
19. जगन्नाथ पवार – इस्लामपूर

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sangli Police Internal Transfer | Internal transfers of 19 officers in Sangli Police Force

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | ‘लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणाऱ्यांनी…’, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणेचा प्रहार

Heart Attack | शास्त्रज्ञांना मिळाले जबरदस्त यश! हार्ट अटॅकबाबत आता आधीच समजणार

Pranav Dhanawade | जेव्हा शाळकरी मुलाने क्रिकेट विश्वात उडवली होती खळबळ, एका मॅचमध्ये बनवल्या १००० धावा

 

Related Posts