IMPIMP

Sanjay Dutt Injured | शुटिंग दरम्यान जखमी झाल्याने संजय दत्त रूग्णालयात दाखल

by nagesh
Sanjay Dutt Injured | sanjay dutt gets hurt shooting for kannada movie kd the devil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Dutt Injured | सुप्रसिध्द अभिनेता संजय दत्त हा त्याच्या आगामी चित्रपटाची शुटिंग करीत असताना जखमी झाला. त्यास तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Sanjay Dutt Injured)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अस्सल अभिनय आणि वेगवेगळया दमदार भूमिकेमुळे संजय दत्तने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. हिंदी सिनेमातच नव्हे तर त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये चांगलेच नाव कमावले आहे. अलिकडेच संजय दत्त त्याचा कन्नड चित्रपट ‘केडीः द डेविल’चे (KD – The Devil) शुटिंग करत आहे. याच शुटिंगदरम्यान संजय दत्त जखमी झाल्याचे समजते.

 

 

चित्रपटातील एका सीनमध्ये ब्लास्ट झाल्याचे दाखविण्यात येणार आहे. या ब्लास्टमध्ये संजय दत्त जखमी झाला आहे. त्यास तात्काळ रूग्णालयात दाखल (Sanjay Dutt In Hospital) करण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे. संजयला गंभीररित्या दुखापत झाली आहे. त्याच्या हाताचा कोपरा, हात आणि चेहर्‍याला जखमी झाली आहे. सध्यातरी या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Sanjay Dutt Injured | sanjay dutt gets hurt shooting for kannada movie kd the devil

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यात रेशनिंगवरील धान्याचा काळाबजार ! खडक पोलिसांकडून भवानी पेठेतील तिघांना, 2700 किलो तांदळाचा टेम्पा निघाला होता दौंड तालुक्यात

MLA Shahajibapu Patil | ‘शरद पवारांसह अजित पवार शिवसेना संपवण्यासाठी…’, शहाजीबापू पाटील यांनी केला ‘त्या’ प्लॅनबद्दलचा गौप्यस्फोट

 

Related Posts