IMPIMP

Sapna Chaudhary | प्रदर्शित होताच सपना चौधरीचा अल्बन साँग ‘अलट-पलट’ झाला सुपरहिट (व्हिडिओ)

by nagesh
Sapna Choudhary | new haryanvi song sapna choudhary alat plat rsong released super lakhs views youtube viral

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Sapna Chaudhary | आपल्या अल्बन साँग्समुळे नेहमीच प्रसिद्धीस असणारी हरियाणवी डांसर सपना चौधरीचा (Sapna Chaudhary) नवीन अल्बन साँग (Album Song) प्रदर्शित झाला आहे. या गाण्याचे बोल अलट-पलट (Alat-Palat) असे आहेत. हे गाण प्रदर्शित होताच सुपरहिट झालं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

सपना चौधरी (Sapna Chaudhary) तिच्या नृत्यामुळे तसेच तिच्या राहणीमानामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस येते.
सर्वात जास्त ती लोकांच्या पसंतील आली तर ते म्हणजे बिग बाॅस (Big Boss) शोमध्ये सहभाग घेतल्यानंतर.
सपनाला देशाच्या अनेक ठिकणाहून शोसाठी ऑफर येतात.
तर तिचा चाहते वर्ग देखील मोठा असून तोसुद्धा उत्सुक्तेने तिच्या नवनवीन अल्बन साँग्सची वाट पाहत असतो.

 

 

भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांमध्ये नेहमीच धुमाकूळ घालणाऱ्या सपनाचं नवीन ‘अलट-पलट’ अल्बन साँगने देखील इंटरनेटवर धुमाकूळ घातला.
या गाण्यामध्ये तिच्यासोबत विवेक राघव (Vivek Raghav) देखील बघायला मिळतो.
या गाण्याला अवघ्या 2 दिवसात 10 लाखपेक्षा अधित व्यूज (Views) मिळाले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

‘अलट-पलट’ या गाण्याचे बोल सजीत सरोहा (Sajit Saroha) यांनी लिहिले आहेत.
तर या गाण्याला संगीत अरविंद जंगीद (Arvind Jangid) यांनी दिलं आहे.
या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

 

Web Title : Sapna Choudhary | new haryanvi song sapna choudhary alat plat rsong released super lakhs views youtube viral

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | फडणवीसांचा संजय राऊतांना ‘टोला’; म्हणाले – ‘अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू’

Earn Money | 786 सीरीजची एखादी नोट तुमच्याकडे आहे का? तर मिनिटात मिळतील 3 लाख रुपये; जाणून घ्या कशी होईल कमाई

MP Amol Kolhe | ‘ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये’ – अमोल कोल्हे

 

Related Posts