IMPIMP

Earn Money | 786 सीरीजची एखादी नोट तुमच्याकडे आहे का? तर मिनिटात मिळतील 3 लाख रुपये; जाणून घ्या कशी होईल कमाई

by nagesh
Earn Money | if you have 786 number note then you can earn 3 lakh rupees know here what to do earn money idea

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | तुम्हाला सुद्धा नोकरीसोबत किंवा घरबसल्या मेहनत न करता पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज एक अशी पद्धत आम्ही सांगणार आहोत ज्यामध्ये विना मेहनत तुम्ही काही मिनिटात लखपती (Earn Money) बनू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जर तुमच्याकडे 786 नंबरची एखादी 1, 5, 10, 20, 50 किंवा 100 किंवा 2000 रुपयांची नोट असेल तर घरबसल्या रातोरात लखपती बनू शकतो. या नोटांच्या कलेक्शनने जबरदस्त कमाई (Business Idea) करू शकता. अनेक लोक अशा नोटांचे कलेक्शन करतात. 786 नंबरच्या या नोटा आणि नाणी तुम्ही ई-बे (Ebay, Website) वर विकू शकता. 786 केवळ मुस्लिम बांधवच नव्हे, तर सर्व धर्माचे लोक लकी (Earn Money Idea) मानतात.

 

कुठे आणि कशी विकावी नोट?

 

– प्रथम www.ebay.com वर क्लिक करा.

– आता होम पेजवर रजिस्टर करा.

– येथे स्वताला ’सेलर’ म्हणून रजिस्टर करा.

– यानंतर नोटेचा एक स्पष्ट फोटो साइटवर अपलोड करा.

– नंतर, Ebay तुमची जाहिरात लोकांना दाखवेल. ज्यांना दुर्मिळ नोटा, नाण्यांचा छंद आहे आणि हा प्लॅटफॉर्म वापरतात त्यांना दाखवेल.

– हे लोक तुम्हाला संपर्क करतील. तुम्ही नोटेचा भाव करू शकता.

– योग्य किंमत मिळाल्यावर नोट विकू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जाणून घ्या किती होईल कमाई?

 

अशा दुर्मिळ नोटांची कमाई करू शकता. विशेष सीरीज 786 च्या नोटा या वेबसाइटवर चांगल्या किमतीला विकल्या जातात. आतापर्यंतच्या किमतीवर नजर टाकली तर अशाप्रकारच्या नोटांसाठी 3 लाखापर्यंत बोली लावली गेली (Earn Money) आहे.

 

Web Title : Earn Money | if you have 786 number note then you can earn 3 lakh rupees know here what to do earn money idea

 

हे देखील वाचा :

MP Amol Kolhe | ‘ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये’ – अमोल कोल्हे

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘कायद्याचं राज्य नव्हे, ‘काय ते द्या’चं राज्य’

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री समजतच नाही’ – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts