IMPIMP

अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या

by nagesh
second hand honda activa in 21 thousand with 1 year warranty and money back guarantee plan read full details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर होंडा अ‍ॅक्टिव्हा (Honda Activa) आहे. ती शोरूममधून खरेदी करण्यासाठी 70 हजार रुपये खर्च करावे लागतात. पण आम्ही एक अशी ऑफर सांगणार आहोत ज्यामध्ये अवघ्या 21 हजार रुपयात Honda Activa घरी घेऊन जाऊ शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

होंडा अ‍ॅक्टिव्हा (Honda Activa) मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

– 109.5 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन, 7.68 बीएचपीची पॉवर आणि 8.79 एनएमचा पीक टॉर्क.

– फ्रंट आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक.

– ट्यूबलेस टायर.

– मायलेजचा दावा 60 किलोमीटर प्रति लीटर

 

आता ही स्कूटर अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची ऑफर जाणून घेवूयात…

– होंडा अ‍ॅक्टिव्हावर ही ऑफर सेकंड हँड टू-व्हीलर खरेदी-विक्री करणारी ऑनलाइन वेबसाइट BIKES24 ने दिली आहे. या साईटवर 21 हजार रुपयांच्या किंमतीत ही स्कूटर लीस्ट केली आहे.

– स्कूटरचे मॉडल 2014 चे असून ओनरशिप फर्स्ट आहे. आता पर्यंत 29,103 किलोमीटर धावली आहे. रजिस्ट्रेशन हरियाणा एचआर-51 आरटीओचे आहे.

– काही अटींसह एक वर्षांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी कंपनी देत आहे. स्कूटर खरेदी केल्यानंतर पसंत न आल्यास सात दिवसात परत करू शकता. कोणतीही कपात न करता पैसे परत दिले जातील.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: second hand honda activa in 21 thousand with 1 year warranty and money back guarantee plan read full details

 

 

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | फडणवीसांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘नीरज गुंडे यांच्याशी माझे सबंध आहेतच, पण…’ (व्हिडिओ)

Amruta Fadnavis | नवाब मलिक यांच्या आरोपांवर अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘चोराच्या…’ (व्हिडिओ)

Chandrakant Patil | अमृता फडणवीसांवरील टीकेवरून चंद्रकांत पाटलांचे उत्तर, म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांनी कधी कोणाच्या बायकोवर आरोप केले का?’

 

Related Posts