IMPIMP

Second Hand iPhone-Smartphone | जर खरेदी करणार असाल सेकंड हँड iphone आणि स्मार्टफोन तर अशी चेक करा सर्व्हिस हिस्ट्री आणि रिपेरिंग डिटेल; जाणून घ्या

by nagesh
Second Hand iPhone-Smartphone | if you are going to buy second hand iphone and smartphone then check service history and repairing details like this

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Second Hand iPhone-Smartphone | सेकंड हँड स्मार्टफोन किंवा iphone खरेदी करताना विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. याची पूर्णपणे तपासणी केल्यानंतर निर्णय घेतला पाहिजे की हा डिव्हाईस तुमच्यासाठी योग्य आहे किंवा नाही. याशिवाय हे सुद्धा जाणून घ्यावे लागेल की तुम्ही जो डिव्हाईस खरेदी करत आहात, तो किती वेळा रिपेयर केला आहे आणि त्याची सर्व्हिस हिस्ट्री काय आहे. (Second Hand iPhone-Smartphone)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आयफोनमध्ये हे फीचर दिले जाते की जर तुम्ही रिपेयरसाठी आपला आयफोन दिला तर कुणीही तुमची रिपेयर हिस्ट्री चेक करू शकतो. सोबतच हे सुद्धा समजू शकते की, तुम्ही किती वेळा रिपेयर केला आहे. मात्र, स्मार्टफोनमध्ये हे ऑपशन दिले जात नाही, तुम्ही स्मार्टफोनच्या रिपेयरबाबत ऑनर किंवा पार्ट पाहून अंदाज लावू शकता. सर्व्हिस हिस्ट्री कशी समजते ते जाणून घेवूयात…

 

iphone सर्व्हिस हिस्ट्री कशी तपासावी

प्रथम सेटिंग उघडा आणि जनरल ऑपशनमध्ये जा.

यानंतर वरील अबाऊट पर्याय निवडा.

येथे सर्व्हिस हिस्ट्री पाहू शकता.

यानंतर पूर्ण तपशील पाहू शकता. (Second Hand iPhone-Smartphone)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

अशाप्रकारे स्मार्टफोनची हिस्ट्री पाहू शकता. यूजर्स या पार्टबाबत आणखी माहितीसाठी लर्न मोअर पर्याय निवडू शकतात. आयफोनबाबत ही सुद्धा माहिती दिली जाते की, जर एखादा पार्ट रिपेयर केला गेला असेल तर त्याबाबत जाणून घेवू शकता.

 

Web Title :- Second Hand iPhone-Smartphone | if you are going to buy second hand iphone and smartphone then check service history and repairing details like this

 

हे देखील वाचा :

OBC Reservation Maharashtra | ‘ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको’ !सत्ताधारी-विरोधक एकत्र, विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर

EPF online transfer | ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे झाले आता आणखी सोपे, घरबसल्या करू शकता ट्रान्सफर

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

 

Related Posts