IMPIMP

Shama Sikander | लाल रंगाची बिकिनी घालून शमा सिकंदर उतरली स्विमिंग पूलमध्ये, हॉट फोटोनं वाढवलं सोशल मीडियाचं ‘तापमान’

by nagesh
shama-sikander-tv-actress-shama-sikander-bikini-photo-in-the-swimming-pool-goes-viral

सरकारसत्ता ऑनलाइन  – Shama Sikander | अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) गेल्या काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. शमा सिकंदर नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या चर्चेत असते. पुन्हा एकदा ती तिच्या बोल्ड फोटोमुळे (Bold Photo) चर्चेत आली आहे.

 

 

शमा सिकंदरने तिचा स्विमिंग पूलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा पोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. शमानं या फोटोमध्ये लाल रंगाची बिकिनी (Bikini Photoshoot) परिधान केली असून, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन अगदी बोल्ड दिले आहेत. फोटोमध्ये तिनं सिजलिंग पोज दिली आहे..

 

 

शमानं (Shama Sikander) या फोटोखाली एक खास कॅप्शनदेखील दिलं आहे. कॅप्शनमध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामधील गाणं लिहिलं आहे. ‘आँखों में तेरी अजब सी अजब सी अदाये है,’असं कॅप्शन तिनं लिहिलं आहे. फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसत असून, तिचा क्लीवेज दिसत आहे. तिच्या या फोटोनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला.

 

 

दरम्यान, शमा सिकंदरच्या या फोटोला चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहे. तसेच चाहत्यांनी फोटोवर कमेंट करत तिला ‘जलपरी’ असे म्हणले आहे. तिचा हा फोटो तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

 

 

हे देखील वाचा :

LPG Cylinder | एलपीजी सिलेंडर बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देतंय, जाणून घ्या स्कीम

Supreme Court | महाराष्ट्र भाजपला झटका ! 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, पुढील सुनावणी 11 जानेवारीला

आणखी सुरक्षित होईल WhatsApp ! अनोळखी लोक पाहू शकणार नाहीत स्टेटस, लास्ट सीन; नवी फीचरवर सुरू

Small Savings Accounts | आर्थिक वर्ष 2019-20 नंतर स्मॉल सेविंग अकाऊंट्स उघडण्याचे प्रमाण घटले, पाहा आकडेवारी

 

Related Posts