IMPIMP

आणखी सुरक्षित होईल WhatsApp ! अनोळखी लोक पाहू शकणार नाहीत स्टेटस, लास्ट सीन; नवी फीचरवर सुरू

by nagesh
WhatsApp | meta whatsapp will soon make a big change will give new power to admin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मेटा (Meta, जे अगोदर Facebook नावाने ओळखले जात होते) च्या मालकीचे सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप (WhatsApp) आता एक असे नवीन फीचर आणत आहे, जे तुमच्या डिटेल्स अज्ञात लोकांपासून प्रायव्हेट ठेवेल. व्हॉट्सअपवर जर तुमचा नंबर कुणाच्या फोनमध्ये कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह असेल तर तो व्यक्ती तुमच्या अनेक डिटेल्स (स्टेटस किंवा लास्ट सीन) पाहू शकतात. हे एक प्रकारे इतरांच्या प्रायव्हसीमध्ये घुसखोरी करण्यासारखे आहे. यासाठी व्हॉट्सअप अशाप्रकारच्या फीचरवर काम करत आहे, जे या गोष्टी रोखू शकते. (WhatsApp)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

WABetainfo च्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअपने आपल्या यूजर्सला वाचवण्यासाठी एक नवीन फीचर अनेबल केले आहे, ज्या अंतर्गत जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअप चॅट केले नसेल तर तो तुमचा नंबर सेव्ह असूनही तुमचे लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटस पाहू शकणार नाही.

 

याबाबत ई-मेलद्वारे WhatsApp ने म्हटले की, आमच्या यूजर्सची यूजर्स की गोपनीयता आणि सुरक्षा सुधारण्यासाठी आम्ही हे लोकांसाठी कठिण बनवत आहोत. ज्यांना तुम्ही ओळखत नाही आणि ज्यांच्यासोबत चॅट करत नाही, त्यांचा व्हॉट्सअपवर लास्ट सीन आणि ऑनलाइन उपस्थिती पाहण्यासाठी ते आणखी कठिण करत आहोत.

 

रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर अनेक असे अ‍ॅप्लिकेशन्स आहेत,
ज्यांचा वापर करून व्हॉट्सअपवर लोकांचा लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटस पाहता येऊ शकते.
नवी फीचर या गोष्टी प्रतिबंध करते. आता कुणीही अनोळखी व्यक्ती व्हॉट्सअपवर तुमचे स्टेटस किंवा लास्ट सीन पाहू शकणार नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- WhatsApp | meta owned whatsapp new feature may keep your details private from strangers

 

हे देखील वाचा :

Small Savings Accounts | आर्थिक वर्ष 2019-20 नंतर स्मॉल सेविंग अकाऊंट्स उघडण्याचे प्रमाण घटले, पाहा आकडेवारी

Chandrakant Patil | भाजपमध्ये जे-जे संयम ठेवतात त्यांना ‘सब्र का फल मीठा है’ याचा अनुभव येतो – चंद्रकांत पाटील

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! एक दिवसानंतर आकऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, लगेच तपासा आपले स्टेटस

 

Related Posts