IMPIMP

LPG Cylinder | एलपीजी सिलेंडर बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देतंय, जाणून घ्या स्कीम

by nagesh
LPG Cylinder | paytm-offering cashback of up to rs 3000 on lpg cylinder booking

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG Cylinder | पेटीएमवर स्वयंपकाच्या गॅस बुकिंगवर एक शानदार (Paytm offer on LPG booking) ऑफर सुरूआहे, ज्या अंतर्गत स्वयंपकाच्या गॅस बुकिंगवर तुम्ही रू. 3000 पर्यंत कॅशबॅक (Cashback) मिळवू शकता. ही कॅशबॅक तीनवेळा मिळू शकते. सिलेंडरच्या बुकिंगसाठी पेटीएम वॉलेट, यूपीआय किंवा नेटबँकिंगवरून पेमेंट करावे लागेल. (LPG Cylinder)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

ही ऑफर केवळ त्याच लोकांसाठी आहे ज्यांनी आतापर्यंत पेटीएमच्या माध्यमातून गॅस बुक केलेला नाही. जर तुम्ही गॅस सिलेंडर यापूर्वी पेटीएमद्वारे बुक केला असेल तर ऑफर मिळणार नाही. (LPG Cylinder)

 

अशी आहे ऑफर
Paytm चा वापर करत पहिल्या तीन गॅसचे बुकिंग केल्यास रू. 1000 प्रति बुकिंगच्या हिशेबाने कॅशबॅक मिळू शकतो. पहिल्यांदा बुकिंग केल्यास हा कॅशबॅक 10 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत असू शकतो. दुसर्‍या आणि तिसर्‍या सिलेंडरच्या बुकिंगवर स्क्रॅच कार्डमध्ये तुम्हाला रू. 5 पासून 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

काय आहे ऑफरची एलिजिबिलिटी
किमान रू. 500 च्या अमाऊंटच्या बुकिंगवर ही ऑफर वैध मानली जाईल, कारण सिलेंडरची किंमत 500रू पेक्षा जास्त आहे. ऑफरसाठी त्याच वेळी पात्र मानले जाईल जेव्हा गॅस सिलेंडरची बुकिंग पेटीएम वॉलेट, यूपीआय किंवा नेट बँकिंगवरून पेमेंट कराल.

 

पेटीएम वॉलेटमधून पेमेंट करताना जर एखाद्या यूजरने पूर्ण रक्कम एखाद्या दुसर्‍या पेमेंट मोडने ट्रांजक्शन केले तर त्यास वैध मानले जाणार नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पहिला सिलेंडर या तारखेपूर्वी बुक करा
पेटीएमकडून ऑफरची माहिती देताना सांगण्यात आले की, यूजरला पहिल्या सिलेंडरचे बुकिंग/पेमेंट डिसेंबर 2021 पर्यंत करावे लागेल.
यानंतर ऑफर अ‍ॅक्टिव्हेट होईल आणि पहिले कॅशबॅक स्क्रॅच कार्ड यूजरला मिळेल.

 

यूजरला उर्वरित दोन बुकिंग सुद्धा पुढील 2 महिन्याच्या आत कराव्या लागतील.
प्रत्येकवेळी एका यशस्वी ट्रांजक्शननंतर जवळपास 24 तासाच्या आत स्क्रॅच कार्ड मिळते. हे कार्ड 7 दिवसानंतर एक्सपायर होईल.

 

Web Title :- LPG Cylinder | paytm-offering cashback of up to rs 3000 on lpg cylinder booking

 

हे देखील वाचा :

Supreme Court | महाराष्ट्र भाजपला झटका ! 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, पुढील सुनावणी 11 जानेवारीला

आणखी सुरक्षित होईल WhatsApp ! अनोळखी लोक पाहू शकणार नाहीत स्टेटस, लास्ट सीन; नवी फीचरवर सुरू

Small Savings Accounts | आर्थिक वर्ष 2019-20 नंतर स्मॉल सेविंग अकाऊंट्स उघडण्याचे प्रमाण घटले, पाहा आकडेवारी

 

Related Posts