IMPIMP

Sitabai Rathi Passed Away | सीताबाई हेमराज राठी यांचे निधन

by nagesh
Sitabai Rathi Passed Away | Sitabai Hemraj Rathi passed away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Sitabai Rathi Passed Away | सीताबाई हेमराज राठी यांचे मंगळवारी (दि.20) निधन झाले. सुनील राठी आणि सचिन राठी यांच्या त्या आई होत्या तर प्रेम,रजत यांच्या त्या आजी होत्या.(Sitabai Rathi Passed Away)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सीताबाई राठी यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव शिवाजीनगर येथील सोबानुक अपार्टमेंट घोले रोड, येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.(Sitabai Rathi Passed Away)

सायंकाळी सहा वाजता त्यांच्या घरापासून अंतयात्र निघणार आहे. शोकाकुल जसराज, अनिल, भवरलाल, श्रीकांत, संजय, संदीप, सुरेश राठी परिवार.

 

Web Title : Sitabai Rathi Passed Away | Sitabai Hemraj Rathi passed away

 

हे देखील वाचा :

Winter Session 2022 | महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देण्याचे कारण काय? म्हणत विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल…

Winter Session -2022 | अजित पवारांनी उपस्थित केला ‘कोयता गँग’चा मुद्दा, म्हणाले- ‘हवं तर त्यांना…’

Gram Panchayat Election Result-2022 | विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंचा पालकमंत्री भुमरेंना दणका, बिडकीन, आडुळमध्ये ठाकरे गटाचे सरपंच

Eye Care Tips | तासन् तास लॅपटॉप व मोबाइल वापरामुळे डोळे दुखतात का? अवलंबा हे ३ घरगुती उपाय, मिळेल ताबडतोब आराम

 

Related Posts