IMPIMP

Sonakshi Sinha Pregnancy Rumours | सोनाक्षी सिन्हानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी म्हणाले – ‘तू गरोदर आहेस का?’

by nagesh
Sonakshi Sinha Pregnancy Rumours | sonakshi sinha bodyshamed for her new photoshoot in maldives

सरकारसत्ता ऑनलाइन – Sonakshi Sinha | सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिंन्हाने (Sonakshi Sinha Pregnancy Rumours) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोनाक्षी ‘लेडी बॉस (Lady Boss Sonakshi Sinha)’ म्हणून सुद्धा ओळखली जाते. तिचं फक्त सौंदर्यच नव्हे तर तिचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव सुद्धा सुंदर आहे. मात्र अलीकडे सोनाक्षी एका वेगळ्याच कारणामुळे (Sonakshi Sinha Pregnancy Rumours) नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा सतत सक्रिय पाहायला मिळते. ती आपले लेटेस्ट फोटो (Sonakshi Sinha Latest Photos) शेअर करून चाहत्यांना आकर्षूण घेते. परंतु अलीकडे सोनाक्षी सिन्हाचे काही फोटो चांगलेच चर्चेत आले आहे. तिचे हे फोटो (Sonakshi Sinha Bold Photo) शेअर करतात क्षणार्धात ते इतके व्हायरल झाले की, नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

 

 

सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Sonakshi Sinha Instagram Photo) तिनं निळ्या आणि हिरव्या रंगाचा थ्री पीस घातला आहे. तसेच फोटोमध्ये (Sonakshi Sinha Gorgeous Look) तिच्या मागील आणि बाजूचा परिसर सुद्धा अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य दिसत आहे. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे प्रेक्षकांच्या चर्चेच कारण बनली आहे.

 

 

सोनाक्षीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Sonakshi Sinha Pregnancy News) तिचे पोट पाहून अनेक प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की, सोनाक्षी गरोदर आहे की काय? (Sonakshi Sinha Pregnancy Rumours) तसेच अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स सेक्शनमधून तिला तिच्या गरोदरपणाबद्दल प्रश्न सुद्धा केले आहे. तिच्या या फोटोमुळे तिला चांगलंच ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय.

 

 

दरम्यान, सोनाक्षीचे हे फोटो (Sonakshi Sinha Viral Picx) चांगलेच व्हायरल झाले असून,
एक युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘हे प्रेग्नेंसी शूट आहे का?’ तर एका यूजरनं चक्क ‘ही प्रेग्नेंट आहे’ असं लिहिलं आहे. मात्र तिच्या चाहत्यांनी ट्रॉलर्सला चांगलंच सुनावलं आहे.
तर सोनाक्षीच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं की, ‘कृपया सोनाक्षीचे बॉडीशेमिंग करू नये.’

 

Web Title :- Sonakshi Sinha Pregnancy Rumours | sonakshi sinha bodyshamed for her new photoshoot in maldives

 

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation (PMC) | उन्हाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील उद्यानांच्या वेळेत बदल

ST Employees Protest | ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागचा सूत्रधार शोधणार, दोषींवर कारवाई करणार’, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती

Narayan Rane | नारायण राणेंचा सेनेवर निशाणा, म्हणाले – ‘पैसा खाणे शिवसेनेचा धर्म, शिवसैनिकांना दमडी तरी मिळाली का?’

 

Related Posts