IMPIMP

South Actress Without Makeup Look | पडद्यामागं मेकअपविना अशा दिसतात ‘या’ काही प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्र्या, फोटो पाहून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

by nagesh
South Actress Without Makeup Look | south actress without makeup look samantha nayanthara anushka shetty and many more

सरकारसत्ता ऑनलाइन – चित्रपटामध्ये मेकअप अत्यंत महत्वाचा घटक आहे. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत प्रत्येक कलाकाराच्या चेहऱ्यावर मेकअप असतो. अभिनेत्र्यांसोबत अनेक अभिनेते सुद्धा गडद मेकअप करतात (South Actress Without Makeup Look). सर्वात जास्त मेकअप मात्र दक्षिणात्य अभिनेत्र्या करतात. परंतु यांचा मेकअपशिवाय लूक सुद्धा छान दिसतो. जाणून घेऊया काही साऊथच्या अभिनेत्र्या मेकअपशिवाय कश्या दिसतात?

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

साई पल्लवी (Sai Pallavi) – अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीला तिचा चेहरा जसा आहे, तसाच दाखवायला आवडतो. तिला मेकअप अजिबात आवडत नाही (South Actress Without Makeup Look ). त्यामुळे चित्रपटांमध्ये देखील ती आपल्याला विना मेकअपची दिसते. तिचा मेकअपवर विश्वास नसून, तिनं चेहऱ्याच्या क्रिमची जाहिरात करण्यास नकार दिला.

 

 

समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) – समंथा दक्षिणात्य अभिनेत्रींनमध्ये टॉपला आहे. तिनं अनेक चित्रपटांमध्ये मेकअप केला नाही. तसेच चित्रपटांमध्ये ती फार कमी मेकअपमध्ये दिसते. चाहत्यांनी तिचे अनेक नॅचरल लूकचे फोटो पाहिले आहे. त्यामुळं तिला मेकअपची गरज नाही असं त्यांच मत आहे.

 

 

तापसी पन्नू (Taapsee Pannu) – दक्षिणात्या अभिनेत्री तापसीनं बॉलीवूडमध्ये देखील आपलं नाव कमावलं आहे. ती अनेक चित्रपटांमध्ये मेकअपशिवाय दिसली आहे. चाहत्यांचे म्हणनं आहे,ती मुळातच दिसायला सुंदर आहे.

 

https://www.instagram.com/p/CVDjUiUhmRU/?utm_source=ig_web_copy_link

 

नयनतारा (Nayantara) – दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा साऊथ इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं अनेक चित्रपटांमध्ये मेकअप केला नाही. ती नॅचरल अधिकच सुंदर दिसते.

 

 

अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) – बाहुबली फेम अनुष्का शेट्टीसुद्धा मेकअप नसला तरीदेखील सुंदर दिसते. तिच्या सुंदरतेवर अनेक चाहते फिदा आहेत.

 

 

Web Title :- South Actress Without Makeup Look | south actress without makeup look samantha nayanthara anushka shetty and many more

 

हे देखील वाचा :

Parineeti Chopra Red Hot Look | परिनीती चोप्राच्या ‘Red Hot’ लूकनं सोशल मीडियावर लागली आग…

Eknath Khadse | ‘1993 ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला’ – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

Murbad Crime | वार्तांकन करताना पत्रकारास शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; तालुक्यातील पत्रकारांनी दिला उपोषणाचा इशारा

 

Related Posts