IMPIMP

Stock Market | गुंतवणुकदार झाले मालामाल! 15 मिनिटात कमावले 2.75 लाख कोटी रुपये, सेन्सेक्समध्ये 800 पॉईंटची वाढ

by nagesh
Multibagger Stock | multibagger stock 900 percent return in 5 years turned into rs 152 to rs 1524

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Stock Market | बुधवारी शेयर बाजारात (Stock Market) उसळी नोंदली गेली. आरबीआयने चलन धोरण आढाव्याचे (RBI Monetary Policy) निकाल जाहीर करत व्याजदरात बदल न करता जैसे थे ठेवले. यामुळे शेयर बाजारात ताबडतोब उसळी दिसून आली. सेन्सेक्स 809.07 अंक म्हणजे 1.40 टक्के तेजीनंतर 58,442.72 वर ट्रेड करताना दिसून आला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

50 शेयरच्या निफ्टीमध्ये विप्रो 2.56 टक्केच्या तेजीसह सर्वात मोठा गेनर राहिला. ओएनजीसी, इन्फोसिस, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एयरटेल आणि बजाज फायनान्सच्या शेयरमध्ये तेजी आहे.

गुंतवणुकदारांनी 15 मिनिटात कमावले 2.75 लाख कोटी
HDFC लाईफ इन्श्युरन्स 0.06 टक्के घसरणीसह हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. या उसळीसह सेन्सेक्स निफ्टी इक्विटी गुंतवणुकदारांनी 15 मिनिटाच्या आत 2.75 लाख कोटी रुपये कमावले. बीएसई-सूचीबद्ध फर्म्सच्या मार्केट कॅपमध्ये त्याची संपत्ती 263 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचली. (Stock Market)

 

बँक निफ्टीमध्ये दिसली शानदार तेजी
रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीने बँकिंग सेक्टरमध्ये चांगले वातावरण आहे आणि याचा संकेत बँक निफ्टीच्या लेव्हलसोबत मिळत आहे. आरबीआयच्या रेपो रेटला 4 टक्केवर कायम ठेवण्याच्या घोषणेनंतर बँक निफ्टी 536.40 अंक म्हणजे सुमारे दिड टक्के वाढीनंतर 37,154.80 वर गेला आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

8 डिसेंबरला NSE वर केवळ 1 स्टॉक F&O बॅनमध्ये आहे. यामध्ये Indiabulls Housing Finance च्या नावाचा समावेश आहे. F&O सेगमेंटमध्ये सहभागी स्टॉक्स त्या स्थितीत बॅन कॅटेगरीत टाकले जातात, ज्यामध्ये सिक्युरिटीजची पोझीशन त्यांच्या मार्केट वाईड पोझीशन लिमिटपेक्षा जास्त होते.

 

Web Title :- Stock Market | investors make rs 2 75 lakh cr in 15 minutes sensex surges 800 points

 

हे देखील वाचा :

CDS Bipin Rawat | हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह 13 जणांचा मृत्यू

Income Tax Department | गुजरातमधील उद्योगावर प्राप्तिकर विभागाचा छापा; 500 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 80 वर्षीय आईला 60 वर्षाच्या मुलाकडून अन् सुनेकडून काठीने मारहाण, हात फॅक्चर

 

Related Posts