IMPIMP

Sunny Leone Monokini Photo | सनी लिओनीचा मोनोकिनीमधील फोटोनं सोशल मीडियावर लावली आग; पाहा व्हायरल फोटो

by nagesh
Sunny Leone Monokini Photo | sunny leone sizzling vacation photos at 40 will remind you of sunny leone old days

सरकारसत्ता ऑनलाइन – मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone Monokini Photo) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. सनीनं काही वर्षापर्वी पोर्न इंडस्ट्री सोडली असली, तरी देखील अद्याप तिला ‘पोर्नस्टार (Pornstar Sunny Leone)’ म्हणून ओळखलं जात. ती सध्या मालदीवमध्ये आपल्या सुट्टया एन्जॉय करताना दिसत आहे. मालदीवच्या व्हॅकेशनचे तिचे काही फोटो (Sunny Leone Monokini Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सनीनं (Sunny Leone) सोशल मीडियावरीस इंन्टाग्रामच्या अकाउंटवर (Sunny Leone Instagram Photo) काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोनं (Sunny Leone Hot Pics) सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे. फोटोमध्ये तिनं मल्टी कलरची मोनोकिनी (Sunny Leone Monokini Photo) घातली आहे. तसेच वरती श्रग घेतलेलं दिसत आहे. आपला लूक (Sunny Leone Bold Look) पूर्ण करण्यासाठी तिनं डोळ्यांवर गॉगल लावला आहे.

 

 

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये (Sunny Leone Viral Photo) समुद्राच्या मध्यभागी आहे. तिनं एकूण 3 फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये ती मनसोक्त एन्जॉय करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये तिनं पायात पांढऱ्या रंगाची स्लिपर घातली आहे. तसेच डोक्यावर हॅट आहे. तर दुसऱ्या फोटोंमध्ये तिचे केस ओले झालेले दिसत आहे, त्यामुळं ती अगदीच सुंदर (Sunny Leone Gorgeous Look) दिसत आहे.

 

 

दरम्यान, सनीच्या या फोटोला जवळपास 9 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे. तर तब्बल 5 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title : Sunny Leone Monokini Photo | sunny leone sizzling vacation photos at 40 will remind you of sunny leone old days

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘द काश्मीर फाईल्स’चे पडसाद विधानसभेत ! देवेंद्र फडणवीसांचे ‘डंके की चोट पे’ तर, तालिका अध्यक्षांचीही ‘गुगली’

Samantha Ruth Prabhu | समंथानं उचललं मोठं पाऊल; म्हणाली – ‘अखेर तुम्हाला….’

Reserve Bank of India | सर्वसामान्यांना झटका? PPF नंतर आता ‘त्या’ गुंतवणुकीवरही सरकारची नजर

 

Related Posts