IMPIMP

Samantha Ruth Prabhu | समंथानं उचललं मोठं पाऊल; म्हणाली – ‘अखेर तुम्हाला….’

by nagesh
Samantha Ruth Prabhu Glamorous Look | samantha flaunts her bold look in stylish lehenga

सरकारसत्ता ऑनलाइन – दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) काही दिवसांपूर्वी वेगळे झाले. ते दोघं वेगळे (Samantha Ruth Prabhu- Naga Chaitanya Divorce) झाल्यानंतर अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला. नुकतीच त्या दोघांबद्दल एक अपडेट सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

समंथानं  सोशल मीडियावरून त्या दोघांचे सगळे फोटो डिलीट केले आहे. तिनं आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून नागा चैतन्याला (Naga Chaitanya) अनफॉलो देखील केलं आहे. मात्र तिनं त्याला अनफॉलो केल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये (Samantha Ruth Prabhu Instagram Post) तिनं लिहिलं की, ‘कधी कधी एक छोटा स्पार्क असतो. जो शांतपणे सांगतो. पूढील वाट धर.. तुम्हाला ते मिळून जाईल.’ तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांंगलीच चर्चेत आहे.

 

 

दरम्यान, अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य 2 ऑक्टोबर 2021 रोजी एकमेकांपासून (Samantha Ruth Prabhu- Naga Chaitanya Divorce News) वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्य आणि त्याच्या परिवारनं तिला 200 करोडची एलिमनी ऑफर केली होती. परंतु ती घेण्यास तिनं नकार दिला. तसेच त्या दोघांंचा अजून घटस्फोट झाला नसून, त्याची अधिकृत प्रोसेस चालू आहे.

 

Web Title : samantha ruth prabhu post after unfollow to naga chaitanya

 

हे देखील वाचा :

Reserve Bank of India | सर्वसामान्यांना झटका? PPF नंतर आता ‘त्या’ गुंतवणुकीवरही सरकारची नजर

Malaika Arora Controversial News | मलाइका अरोरानं दिलं तोकड्या कपड्यांवरून प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाली – ‘लोक नावं ठेवतील असं कधीच वागत नाही..’

Pune Crime | प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराच्या मैत्रिणीला केली बेदम मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

 

Related Posts