IMPIMP

Tejasswi Prakash Latest Photoshoot | तेजस्वी प्रकाशच्या लेटेस्ट फोटोशूटनं सोशल मीडियावर केला कहर, फोटोतील किलर लूकनं चाहते झाले घायाळ

by nagesh
tejasswi-prakash-latest-photoshoot-bigg-boss-15-winner-tejasswi-prakash-hot-photosoot-in-deep-neckline-dress-tejasswi-prakash-bold-photos-viral

सरकारसत्ता ऑनलाइन – Tejasswi Prakash | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash Latest Photoshoot) सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती आपली लेटेस्ट फोटो (Tejasswi Prakash Latest Pic) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. तसेच चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणतीही संधी सोडत नाही (Tejasswi Prakash Latest Photoshoot).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तेजस्वी प्रकाशनं (Tejasswi Prakash) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तर फोटोमध्ये तेजस्वीनं काळ्या रंगांचा डीप गळा असलेला सेक्सी ड्रेस (Tejasswi Prakash Sexy Look) परिधान केला आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड प्रमाणात हॉट दिसत असून, तिच्या कातिल अंदाजानं  चाहत्यांना घायाळ केला आहे.

 

 

तेजस्वीनं फोटोमध्ये  न्यूड मेकअप केला असून, केस सरळ करून मोकळे सोडले आहेत. तसेच आपल्या कानातील डायमंड रिंगने तिच्या लुकला चार चाँद लावले आहेत. तेजस्वीचे हे फोटो  चांगलेच व्हायरल झाले असून, फोटोंनं चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. तर फोटोमधील तिच्या चेहऱ्यावरील हावभावमुळं चाहते चांगलेच मोहून गेले आहेत.

 

 

दरम्यान, तेजस्वीच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच तिच्या या बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे. आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर 3.93 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच 17 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट करून तिच्यावर कौतुकाचा भरपूर पाऊस पडला आहे.

 

हे देखील वाचा :

Corporator Vasant More | पुणे मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरेंची उचलबांगडी; समर्थक कार्यकर्त्यांमध्ये ‘खदखद’, जाणून घ्या नेमकं काय झालं

Janhvi Kapoor Troll | घरातून असा ड्रेस घालून बाहेर पडली जान्हवी कपूर ! व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले – ‘टॉप क्लास वर्जन ऑफ उर्फी जावेद.. ‘

History Of Ice-cream | प्रत्येकाच्या आवडत्या आईस्क्रिमचा इतिहास फारच रंजक

 

Related Posts