IMPIMP

Dr.Sanjay Chordiya On Budget 2022 | ‘हा सर्वव्यापी अर्थसंकल्प’ – प्रा. डॉ. संजय चोरडिया

by nagesh
‘This omnipresent budget’ - Dr.Sanjay Chordiya, Founder President, Suryadatta Group of Institutes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Dr.Sanjay Chordiya On Budget 2022 | नव्या भारताचा हा अर्थसंकल्प आहे. डिजिटायझेशन, तंत्रज्ञान, ग्लोबल क्रेडिबिलिटी, कर रचना जैसे थे, क्रिप्टो करंसीला चाप लावणारा असा हा सर्वव्यापी अर्थसंकल्प आहे. स्टार्टअप, इज ऑफ डॉइंग बिझनेस, शेतकरी वर्ग, ई-शिक्षण याला प्रोत्साहन देणारा आणि जीडीपीला ९ टक्क्याच्या पुढे घेऊन जाणारा असा हा अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीवर भर देणारा, आयातीवर मर्यादा आणून, भारतीय बनवतील प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प आहे. (Dr.Sanjay Chordiya On Budget 2022)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

८० लाख घरांची निर्मिती, स्वच्छ ऊर्जा, ड्रोन तंत्रज्ञान, ई-विद्या अंतर्गत २०० चॅनेल्सची निर्मिती हे विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. भ्रष्टाचारमुक्त आणि ई-गव्हर्नन्स अधिक सक्षम करण्यासाठी हा अर्थसंकल्प उपयुक्त ठरणार आहे. राज्यांना आर्थिक सहकार्याची भूमिका, भांडवली खर्चावर, पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.” (Dr.Sanjay Chordiya On Budget 2022)

 

– प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
(Dr.Sanjay Chordiya, Founder President, Suryadatta Group of Institutes)

 

Web Title :- ‘This omnipresent budget’ – Dr.Sanjay Chordiya, Founder President, Suryadatta Group of Institutes

 

हे देखील वाचा :

Budget-2022 | विकासाच्या वाटेवर नेणारा सकारात्मक अर्थसंकल्प, कर सल्लागार, सनदी लेखापालांची भावना

Egg Freezing | प्रेग्नंट होण्यासाठी कशी केली जाते प्रक्रिया, जाणून घ्या याबाबत सविस्तर

Former MLA Mohan Joshi | महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळेल – माजी आमदार मोहन जोशी

 

Related Posts