IMPIMP

Tina Dutta | टिना दत्तानं ब्रालेट घालून वर केले हात, पोज देण्याच्या नादात झाली Oops Moment ची शिकार

by nagesh
Tina Dutta | tina dutta raised her hand wearing a bralette oops moment to pose

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Tina Dutta | इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना ओप्स मूमेंटचा सामना करावा लागतो. त्यातच छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री टिना दत्ता( Tina Dutta) नुकतंच ओप्स मूमेंटची शिकार झाल्याचं समोर आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

 

टिना दत्ता सोशल मीडियावर सतत बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. अलीकडच टिना तिचे नवनवीन फोटो शेअर करून सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते. तसेच कधी टॉपलेस तर कधी बिकिनी शूट करून चाहत्यांना गरम करत असते. परंतु नुकतंच ती ओप्स मूमेंटची (Tina Dutta-Oops Moment) शिकार झाल्याचं समोर आला आहे.

 

 

टिनानं (Tina Dutta ) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो (Viral Photo) शेअर केला आहे. त्यामध्ये तिने हिरव्या रंगाची प्रिंटेड ब्रालंट घातली आहे, तर खाली शॉर्ट्स घातले आहे.

तिनं तिची शोर्ट खाली घेतली असून, फोटोमध्ये अंतर्वस्त्र दिसत आहे. तसेच फोटोमध्ये तिनं आपले हात डोक्यावर ठेवल्यामुळे तिची ब्रालेट थोडीवर सरकलेली दिसत आहे. त्यामुळे तिचे बुब्स फोटोत दिसत आहे.

 

 

दरम्यान, फोटोकडे बघून असं वाटतं नाही की, ओप्स मूमेंट आहे. परंतु हे तिने मुद्दाम केलं असल्याचं समोर आला आहे. तसेच फोटोखाली तिनं एक कॅप्शन देखील लिहिलं आहे.

 

 

कॅप्शनमध्ये तिन लिहिलं आहे की, “हिंमत असेल तरच करू शकता!
तुमच्या सगळ्यांसाठी जे विचारू शकतात, का? मी विचारू शकते का नाही?
कोण ठरवणार हे योग्य आहे, की अयोग्य. माझ्यासाठी मीच ठरवणार.”
असं लिहून तिनं ओप्स मूमेंट मुद्दाम तयार केली असल्याचं समोर येत आहे.

 

Web Title :- Tina Dutta | tina dutta raised her hand wearing a bralette oops moment to pose

 

हे देखील वाचा :

Bhasha Sangam Mobile App | मोबाईलमधून ‘मोफत’ शिकू शकता देशातील 22 वेगवेगळ्या भाषा, टेस्ट पास झाल्यावर सरकारकडून मिळेल ‘प्रमाणपत्र’

Home Loan Tips | ‘गृह कर्जा’संबंधी 10 महत्वाच्या गोष्टी ! ज्या जाणून घेतल्या पाहिजेत, अन्यथा कॅन्सल होऊ शकते तुमचे ‘लोन’ अ‍ॅप्लिकेशन

Pune Crime | पुणे-नगर महामार्गाजवळील शिक्रापूरामध्ये तृतीयपंथीयाचा खून; पुणे ग्रामीण पोलिसांकडून 4 तासात ‘पर्दाफाश’; मर्डरचं कारण आलं समोर

 

Related Posts