IMPIMP

Toll Hike At Khed-Shivapur Pune | खेड-शिवापूर टोलनाक्यावरील दरात 8 टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या कोणत्या वाहनांना किती भरावा लागेल टोल

by nagesh
 Khed Shivapur Toll Plaza | Move Khed Shivapur Toll Plaza beyond Bhor border MP Supriya Sules letter to Union Minister Nitin Gadkari

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Toll Hike At Khed-Shivapur Pune | पुणे – सातारा रोडवरील खेड – शिवापूर टोल नाक्यावरील (Khed
Shivapur Toll Plaza) टोलच्या दरात वाढ (Toll Rates Hike) करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
खेड – शिवापूर टोल नाक्यावर (Toll Hike At Khed – Shivapur Pune) टोलच्या दरात 8 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ एप्रिल
महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. प्रत्येकवर्षी एप्रिल महिन्यात टोलचे दर बदलले (Toll Rates changes) जातात त्यानुसार ही टोल वाढ
करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

किती द्यावा लागेल टोल ?
जीप (Jeeps) आणि हलक्या वाहनांसाठीच्या (Light Vehicles) टोल दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या दरानुसार या वाहनांना आता 110 रुपये टोल द्यावा लागेल. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या (Commercial Vehicles) टोलच्या दरात 15 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे या वाहनांकडून 175 रुपये टोल आकारला जाणार आहे. तर बस (Bus) आणि ट्रकसाठी (Truck) पूर्वी 325 रुपये टोल होता. यामध्ये 45 रुपयांची वाढ झाली असून आता बस आणि ट्रकसाठी 370 रुपये टोल द्यावा लागेल.

 

पूर्वी जड वाहनांना (Heavy Vehicles) 525 रुपये टोल होता. यामध्ये 60 रुपयांची वाढ झाली असून जड वाहनांना आता 585 रुपये टोल द्यावा लागणार आहे. अवजड वाहनांच्या टोलमध्ये 70 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या टोल दरानुसार या वाहनांना 710 रुपये टोल द्यावा लागेल. (Toll Hike At Khed – Shivapur Pune)

 

दरवर्षी टोलचे दर बदलत असतात. त्यानुसार यावर्षीही एप्रिल पासून टोलचे दर बदलले आहेत. टोल दरात 8 टक्के वाढ झाली आहे.

 

Web Title :- Toll Hike At Khed-Shivapur Pune | Pune khed shivapur toll plaza hike 8 percentage

 

हे देखील वाचा :

Celebrity Love Bite | Love Bite मुळे ‘हे’ प्रसिद्ध सेलिब्रिटी आले होते नेटकऱ्यांच्या चांगलेच चर्चेत, पाहा त्यांच्या Love Bite चे व्हायरल फोटो

Sambhajiraje Chhatrapati | कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर खा. संभाजीराजेंचं मोठं विधान; म्हणाले…

Pune Crime | द्रुतगती मार्गावर लघुशंकेसाठी थांबले अन् दरोडेखोरांनी गाठले, ट्रक चालकला लुटणाऱ्या 5 जणांच्या टोळीला अटक

 

Related Posts