IMPIMP

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही; ते जेव्हा अस्वस्थ होतात तेव्हा… – चंद्रशेखर बावनकुळे

by nagesh
Chandrashekhar Bawankule | 'Our clan is Hindutva, you are your clan..', Uddhav Thackeray's 'that' criticism of Bavan clans' counterattack (Video)

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गट विरुद्ध भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बाळासाहेबांची शिवसेना गट असा सामना गेले चार महिने महाराष्ट्रात सुरु आहे. दोनही बाजूचे आमदार आणि नेते एकमेकांवर आगपाखड करत आहेत. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना (Shivsena) भाजप आणि शिंदे यांच्या गटाला धारेवर धरत आहे. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फटकारले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे हे आपला दिवसाभरातील राग सामनाच्या अग्रेलेखात व्यक्त करतात. ज्या ज्या वेळी ते अस्वस्थ होतात, त्या त्या वेळी ते काहीतरी लिहितात आणि सामना वर्तमानपत्रात छापतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

 

उद्धव ठाकरे अठरा महिने मंत्रालयात आलेच नाहीत. त्यामुळे सरकारचे कोणते काम नाही, समित्या नाहीत,
एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटले, असा आक्षेप काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरेंच्या आमदारांचा आहे.
त्यामुळे आमदार नाराज होते. या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचे भले झाले.
भविष्यात उद्धव ठाकरे यांना धक्केच धक्के बसतील, बॉम्बस्फोट देखील होतील, असे बावनकुळे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी उद्देशून म्हणाले होते.

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | bjp chandrasekhar bawankule and shivsena uddhav thackeray over saamana editorial

 

हे देखील वाचा :

Prakash Ambedkar | काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा पर्याय दिला आहे, पण त्यांचे अजून उत्तर आले नाही – प्रकाश आंबेडकर

T20 World Cup | टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहच्या नंतर हा प्रमुख गोलंदाज विश्वचषकातुन बाहेर

Satara Crime | सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी 7 जणांची गळफास घेऊन आत्महत्या

 

Related Posts