IMPIMP

Satara Crime | सातारा जिल्ह्यात एकाच दिवशी 7 जणांची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Satara Crime | सातारा जिल्ह्यात काल 11 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात दिवसभरात सात जणांनी गळफास (Hanging) घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide) केला आहे. आत्महत्या (Suicide) करणाऱ्यांमध्ये 6 पुरुष व एका महिलेचा (Satara Crime) समावेश आहे. यातील दोघांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे स्पष्ट झाले असून बाकीच्या लोकांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. एकाच दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आत्महत्या केलेल्यांची नावे

 

1. संजय जाधव (Sanjay Jadhav) (वय 53 वर्षे), बोरगाव भाटमरळी – कारण (मुलगी पळून गेल्याच्या कारणातून आत्महात्या)
2. अनिल नलवडे (Anil Nalawade) (वय 35 वर्षे), बोरखळ – कारण (आर्थिक विवंचनेतून आत्महत्या)
3. साहिल कदम (Sahil Kadam) (वय 22 वर्षे), सातारा कोडोली – कारण अस्पष्ट
4. राजेंद्र फाळके (Rajendra Phalke) वय 32 वर्षे, कराड शहर राजमाची – कारण अस्पष्ट
5. दिगंबर ओझरकर (Digambar Ozarkar) (वय 32 वर्षे), लोणंद शहर – कारण अस्पष्ट
6. दिपाली जगताप (Deepali Jagtap) (वय 36 वर्षे), रहिमतपूर निगडी कारण अस्पष्ट
7. प्रकाश कदम (Prakash Kadam) (वय 38 वर्षे), फलटण बागेवाडी – कारण अस्पष्ट

 

 

यापूर्वीदेखील सहा जणांची आत्महत्या (Satara Crime)

 

साताऱ्यात यापूर्वीदेखील जानेवारी 2022 मध्ये विविध भागात एकाच दिवशी सहा जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या लोकांनी आजारपण, नैराश्य, आर्थिक विवंचना यातून आत्महत्या केली होती.

 

 

Web Title :- Satara Crime | seven people committed suicide in satara on 11 octorber

 

हे देखील वाचा :

Pune Accident | शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात हॉटेल मॅनेजरसह तीन तरुण ठार

Pune Crime | वीजेचा धक्क्याने मजूर ठार, ठेकेदार व जागा मालकाविरूद्ध FIR; जांभुळवाडीतील घटना

Aditya Thackeray | एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदित्य ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

 

Related Posts