IMPIMP

Urfi javed | नेटच्या कपड्यांमुळे उर्फी जावेदची काळी ब्रालेट झाली फ्लाॅन्ट, पाहा उर्फीचे हाॅट फोटो

by nagesh
Urfi Javed | bigg boss ott contestants urfi javed share her bold photo in black bralette with net cloth photo goes viral on social media

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Urfi Javed | ‘बिग बॉस 15 ओटीटी’च्या (Bigg Boss 15 OTT) घरात सहभागी झालेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड कपड्यांमुळे (Bold Outfits) प्रचंड चर्चेत असते. अशातच आता तिच्या बोल्ड फोटोंनी सर्व हद्दपार केली आहे. उर्फी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून अतिशय बोल्ड अंदाजातील कपडे परिधान करून फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने एक फोटो नेटच्या कपड्यांमध्ये शेअर केला आहे.

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्फी जावेदने (Urfi Javed) काळ्या रंगाचे नेटचे कपडे परिधान केले असल्यामुळे कळ्या रंगाची तिची ब्रालेट (Black Bralete) मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीला विमानतळावर स्पाॅट करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील तिचा आऊटफिट (Outfit) पाहून ती चर्चेचा विषय बनली होती.

 

https://www.instagram.com/p/CWSV21wIH5b/?utm_source=ig_web_copy_link

 

उर्फी तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी उर्फीने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता.
या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसते. तिच्या या व्हिडिओने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये तिने ‘टीप टीप बरसा पाणी’ (Tip Tip Barsa Paani) या गाण्यावर नृत्य केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्यूज (Lakh Views) मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये ती भिजलेली असून तिच्या कंबरेचे ठुमके पाहून चाहते वेडे झाले आहे. काही दिवसांपुर्वी उर्फीने डायमंड डिझाईनचा (Diamond Design) काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला फोटो शेअर केला आहे. त्यावरुन तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल (Troll) करण्यात आलं असून तिची जोरदार चर्चा रंगली आहे.

 

https://www.instagram.com/reel/CWIKwH4ogTS/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title :- Urfi Javed | bigg boss ott contestants urfi javed share her bold photo in black bralette with net cloth photo goes viral on social media

 

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांचा ‘हा’ विश्वासनीय स्टॉक तुम्हाला बनवू शकतो लखपती, एका शेयरची किंमत केवळ 98 रुपये

Sushant Singh Rajput | दुर्देवी ! सुशांत सिंह राजपूतच्या 4 नातेवाईकांचा कार अपघातात मृत्यू

Indrani Balan Foundation | पुनित बालन ग्रुप, विस्डम क्रिकेट अकादमी संघांची विजयी घौडदौड कायम !

 

Related Posts