IMPIMP

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांचा ‘हा’ विश्वासनीय स्टॉक तुम्हाला बनवू शकतो लखपती, एका शेयरची किंमत केवळ 98 रुपये

by nagesh
Rakesh Jhunjhunwala | experts give buy tag to this 250 rupees rakesh jhunjhunwala portfolio stock

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRakesh Jhunjhunwala | शेयर बाजार (Stock market) चे दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलियोमध्ये अनेक असे सुद्धा शेयर आहेत, ज्यांची चर्चा कमी होते. परंतु त्यांच्या मूलभूत गोष्टी अतिशय दमदार आहेत आणि त्यांच्यात पुढे हाय रिटर्न (Stock return) देण्याची ताकद आहे. यामध्ये एक स्टॉक Federal Bank चा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

होय, बिगबुलच्या (Rakesh Jhunjhunwala) होल्डिंगमध्ये सहभागी हा स्टॉक 100 रुपयाच्या खालील आहे आणि बाजारातील जाणकारांना आशा आहे की,
इमिजिएट शॉर्ट टर्ममध्ये हा शेयर 10 टक्के तेजी दाखवत 110 रुपयांचा स्तर गाठू शकतो.
सध्या फेडरल बँकेचा शेयर 98 रुपयांच्या जवळपास दिसत आहे.

 

Choice Broking च्या सुमीत बगडिया यांचे म्हणणे आहे की, Federal Bank मध्ये आपल्याला लवकरच नवीन ब्रेकआऊट पहायला मिळू शकतो.
या स्टॉकला 92 रुपयांच्या जवळपास मजबूत सपोर्ट आहे.
क्लोजिंग बेसिसवर 100-110 रुपयाच्या स्तरावर पोहचल्यानंतर यामध्ये नवीन ब्रेकआऊट पहायला मिळेल आणि इमिजिएट शॉर्ट टर्ममध्ये 110 रुपयांच्या जवळपास जाताना दिसेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

110 रुपयावर पोहचू शकतो हा शेयर

 

सुमीत बगडिया यांचे म्हणणे आहे की, या स्टॉकमध्ये 92 रुपयांच्या स्टॉपलॉससह 110 रुपयांच्या लक्ष्यासाठी खरेदी करता येऊ शकते.
SMC Global Securities चे सौरभ जैन यांचे म्हणणे आहे की, फेडरल बँक एक मिडसाईज साऊथ इंडियातील बँक आहे.

 

बँकेने अलिकडेच घोषणा केली आहे की, पुढील 2 वर्षांत त्यांचा रिटर्न ऑन असेट सध्या 0.92 टक्केवरून वाढून 1.25 टक्केच्या स्तरावर येईल.
सप्टेंबर तिमाहीत बँकेचा कॉस्ट ऑफ फंडसुद्धा कमी झाला आहे. जे बँकेच्या भविष्यातील व्यवसायासाठी चांगले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याशिवाय कोरोना महामारीनंतर इकॉनॉमी पुन्हा खुली होण्यासह बँकिंग सेक्टरमध्ये जोरदार बुम येण्याची आशा आहे ज्याचा
फायदा फेडरल बँकेला मिळेल आणि मीडियम ते लाँग टर्ममध्ये हा शेयर आपल्याला नवीन उंचीवर दिसेल.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title : Rakesh Jhunjhunwala | earn money from rakesh jhunjhunwala portfolio stock federal bank share check how

 

हे देखील वाचा :

Sushant Singh Rajput | दुर्देवी ! सुशांत सिंह राजपूतच्या 4 नातेवाईकांचा कार अपघातात मृत्यू

Indrani Balan Foundation | पुनित बालन ग्रुप, विस्डम क्रिकेट अकादमी संघांची विजयी घौडदौड कायम !

Pune-Pimpri-Baramati Rickshaw Fare Hike | 22 नोव्हेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ ! पहिल्या दीड कि.मी.साठी 21 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी 14 रुपये भाडेदर

 

Related Posts