IMPIMP

Weight Loss Drink | ‘या’ फळापासून तयार करा स्पेशल चहा, लोण्यासारखी वितळेल चरबी

by nagesh
Weight Loss Drink | apple tea for weight loss tips apple tea for weight loss obesity flat tummy high cholesterol diabetes

सरकारसत्ता ऑनलाइन –  Weight Loss Drink | वाढते वजन कमी करणे हे आपल्यापैकी बहुतेकांच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट आहे, ज्यासाठी आपण कठोर परिश्रम करतो आणि आहार देखील पाळतो. ग्रीन टी, लेमन टी आणि सर्व प्रकारची हर्बल पेये सामान्यतः वजन कमी करण्यासाठी वापरली जातात, परंतु तुम्ही असा चहा प्यायला आहे का जो फळाच्या मदतीने तयार होतो? तो प्यायल्याने पोटाची चरबी झपाट्याने कमी होते (Weight Loss Drink). सफरचंद चहा वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो (Apple Tea For Weight Loss).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सफरचंद चहा प्यायल्याने कमी होईल वजन
आपण आपल्या वडिलधार्‍यांकडून अनेकदा ऐकले असेल की जो माणूस रोज एक सफरचंद खातो त्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही (An apple a day keeps the doctor away). सफरचंद खाल्ल्याने अनेक आजार आपल्याला होत नाहीत यात शंका नाही, पण सफरचंदाचा चहा प्यायल्यानेही वजन कमी होऊ शकते हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. हा चहा कसा तयार करायचा ते जाणून घेवूयात. (Weight Loss Drink)

 

कसा बनवायचा सफरचंद चहा
यासाठी एका भांड्यात 2 कप पाणी घ्या आणि ते आणि मंद आचेवर गरम करा, नंतर त्यात टी बॅग आणि लिंबाचा रस मिसळा. आता पाणी पुन्हा उकळून त्यात सफरचंदाचे काही तुकडे टाका. आता त्यात दालचिनी पूड टाका, भांडे गॅसवरून काढा आणि गाळणीतून गाळून प्या. जर तुम्ही नियमितपणे सफरचंद चहा प्यायला तर काही दिवसात तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होईल.

 

सफरचंद चहा पिण्याचे इतर फायदे
1. सफरचंदाचा चहा (Apple Tea) प्यायल्याने आपली पचनक्रिया (Digestion) चांगली राहते, त्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation), अ‍ॅसिडीटी (Acidity) आणि गॅस (Gas) सारख्या समस्या होत नाहीत.

2. जर तुम्हाला लूज मोशनची तक्रार असेल तर सफरचंदाचा चहा (Apple Tea) तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. यामुळे पोटदुखी दूर होईल.

3. सफरचंद चहा (Apple Tea) चा वापर डिटॉक्स ड्रिंक म्हणून केला जाऊ शकतो, तो प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ निघून जातात.

4. सफरचंद चहा (Apple Tea) मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो,
कारण त्यात नैसर्गिक साखर आढळते, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Drink | apple tea for weight loss tips apple tea for weight loss obesity flat tummy high cholesterol diabetes

 

हे देखील वाचा :

Supreme Court On OBC Political Reservation Maharashtra | सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का, ‘त्या’ निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच

Diabetes | स्वयंपाक घरातील ‘या’ मसाल्याने कंट्रोल होईल ब्लड शुगर, डायबिटीजच्या रूग्णांनी असा करावा वापर

Arpita Mukherjee | 50 कोटी कॅश, अर्धा-अर्धा KG च्या 6 बांगड्या, परदेशी चलन…अर्पिताच्या काळ्या खजिन्यातून आतापर्यंत काय-काय मिळाले ?

 

Related Posts