IMPIMP

Weight Loss Tips | अशाप्रकारे सेवन केले ओटमील, तर कमी होण्याऐवजी वाढू लागेल वजन!

by nagesh
Weight Loss Tips | weight loss tips eat oatmeal the right way for losing weight

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Weight Loss Tips | वर्कआऊटसह खाण्यात बदल केले तर वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवता येऊ शकते. यामध्ये कोणतीही शंका नाही की, ओट्स एक हेल्दी खाणे आहे, परंतु ते बनवताना सावधगिरी बाळगली नाही तर हे वजन कमी करण्याऐवजी वाढवू सुद्धा (Weight Loss Tips) शकते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कारण, लोक नेहमी खाण्याच्या बाबतीत प्रयोग करतात, ज्यामुळे अनेक कॅलरी वाढतात. यामुळे वजन वाढते. ओट्स कसे सेवन करावेत ते जाणून घेवूयात…

– योग्यप्रकारचे ओट्स
रोल्ड आणि इंन्स्टंटपेक्षा चांगले आहेत स्टील-कट ओट्स. कारण यावर कमी प्रोसेस केली जाते.
केमिकल्स सुद्धा खुप कमी असतात. भरपूर फायबर असते.

– एकावेळी किती खावे ओटमील
सर्वप्रथम दिवसात किती कॅलरीची आवश्यकता आहे त्याचा हिशेब करा.
नंतर त्या हिशेबाने दोन जेवणात त्याची विभागणी करा. जास्त खाल्ल्याने वजन वाढेल.

– साखर टाळा
वजन कमी करायचे असेल तर गोड ओटमी खाऊ नका. यामुळे वजन कमी होणार नाही.
ओटमील नमकीन असू द्या. गोड हवे असतील साखरेऐवजी मध टाका. किंवा गोड करण्यासाठी मनुके, खजूर सुद्धा टाकू शकता.

 

Web Title :- Weight Loss Tips | weight loss tips eat oatmeal the right way for losing weight

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ! कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांना दिली जाणार कोरोना लस

Pune Crime | ‘राज्यपालांच्या लेटरमुळं मी विधानपरिषदेवर आमदार झालो’ ! खोटया स्वाक्षरीचं पत्र केलं व्हायरल, पुढं झालं असं काही…

Chipi Airport Inauguration | एकमेकांकडे पाहिलं नाही, ना नमस्कार केला; CM ठाकरे-राणेंमधील ‘टशन’ चिपी विमानतळावर पहायला मिळालं (व्हिडीओ)

 

Related Posts