IMPIMP

Pune Crime | ‘राज्यपालांच्या लेटरमुळं मी विधानपरिषदेवर आमदार झालो’ ! खोटया स्वाक्षरीचं पत्र केलं व्हायरल, पुढं झालं असं काही…

by nagesh
MNS On Bhagat Singh Koshyari | mns gajanan kale slams bhagat singh koshyari over his mumbai statement

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनविधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याचे नमूद करुन महाराष्ट्राच्या राज्यपाल भगसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या खोट्या सहीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल (signature letter goes viral) केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात (Pune Crime) समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड परिसरात 25 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास पिंपरी (Pimpri) येथील खराळवाडीत उघडकीस आला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

प्रमोद ठोंबरे Pramod Thombre (वय-25 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अजीज नवाब शेख Aziz Nawab Sheikh(वय-43 रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि.8) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद ठोंबरे हा फिर्यादी अजीज शेख यांच्याकडे चालक म्हणून कामाला होता.
त्याने राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र तयार केले. फिर्यादी अजीज शेख यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाली आहे,
असे त्या पत्रात खोटो नमूद करण्यात (Pune Crime) आले होते. राज्यपालांच्या खोट्या सहीचे ते पत्र एका संगणकावर तयार केले.
हे पत्र फिर्यादी सह त्यांच्या भावाच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे (PSI Purushottam Chaate) करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Governor Bhagat Singh Koshyari bogus signature letter goes viral pimpri elected member legislative council pimpri chinchwad news

 

हे देखील वाचा :

Chipi Airport Inauguration | एकमेकांकडे पाहिलं नाही, ना नमस्कार केला; CM ठाकरे-राणेंमधील ‘टशन’ चिपी विमानतळावर पहायला मिळालं (व्हिडीओ)

Pune News | ‘पुरस्काराचे मानकरी म्हणजे सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे दूत’ – उल्हास पवार

Women Heart Problems | पुरुषांपेक्षा महिलांमध्ये वेगळे दिसतात हृदयरोगाचे ‘हे’ 5 संकेत! जाणून घ्या

 

Related Posts