IMPIMP

Whatsapp Verification ID | बदलणार आहे का Whatsapp? जर दिला नाही ऑफिशियल आयडी तर ब्लॉक होईल अकाऊंट

by nagesh
High Court | whatsapp group admins not liable for objectionable posts by members says kerala high court whatsapp news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Whatsapp लवकरच बदलणार आहे, काही मीडिया रिपोर्टनुसार, मेसेजिंग अ‍ॅप लोकांची खाती आणखी सिक्युअर करण्यासाठी व्हेरिफिकेशन फीचर आणणार आहे. व्हॉट्सअप (Whatsapp Verification ID) आता केवळ मेसेजिंग अ‍ॅप नव्हे, तर याद्वारे आता डिजिटल पेमेंट सुद्धा सुरूझाले आहे. यावर कोणतेही अकाऊंट व्हेरिफाय (Whatsapp Verification ID) करून पेमेंट करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

व्हेरिफिकेशन ऑफ युअर अकाऊंट (verification of your account) यामुळे या अ‍ॅपला आणखी सुरक्षित करण्यासाठी ‘व्हेरिफिकेशन ऑफ युअर अकाऊंट’ फीचर
(Whatsapp Verification ID) येत आहे. जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर तुम्हाला अकाऊंट व्हेरिफाय करावे लागेल.
बीटा व्हर्जनच्या रिपोर्टनुसार, WhatsApp अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी यूजर्सला ऑफिशियल आयडी द्यावा लागेल.
यासाठी यूजर्सची ओळख म्हणून कोणताही आयडी देऊ शकता. मात्र आता व्हॉट्सअपकडून आयडीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

 

बीटा व्हर्जनमध्ये हे Whatsapp बदल स्पॉट झाले आहेत. यातून स्पष्ट नाही की, हे भारतासाठी आहे किंवा इतर देशासाठी आहे.
डिजिटल पेमेंटसाठी आता PhonePe आणि Google Pay वापरकर्त्यांना आपली ओळख पटवण्याची आवश्यकता नाही.
काही अ‍ॅप जसे Paytm आणि MobiKwik वापरकर्त्यांना केवायसी पडताळणी पूर्ण करण्यासाठी सांगतात.
ब्राझीलमध्ये व्हॉट्सअपसाठी वापरकर्त्यांना फेसबुक पे चा वापर करून पेमेंट प्रमाणित करण्याची आवश्यकता असते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

मेसेजिंग अ‍ॅपनुसार, व्हॉट्सअप पेमेंटच्या वापराने लोकांसाठी आपल्या संपर्काला पैसे पाठवणे किंवा व्हॉट्सअप पेच्या माध्यमातून पेमेंट करणे सोपे होईल.
व्हॉट्सअपने हे सुद्धा नोट केले की, कंपोझरमध्ये कॅमेरा आयकॉन आता वापरकर्त्यांना भारतात 20 मिलियनपेक्षा जास्त स्टोअरवर पेमेंट करण्यासाठी कोणत्याही क्यूआर कोड स्कॅन करता येतो.
व्हेरिफिकेशन फीचरने व्हॉट्सअप पेमेंटमध्ये फ्रॉडची समस्या कमी होईल.
व्हॉट्सअपनुसार, तुमचे अकाऊंट सिक्युअर होईल.
कोणत्याही प्रकारची समस्या आली तरी व्हॉट्सअप पे अगोदरच सूचना देऊ शकते.

 

Web Title : Whatsapp Verification ID | what is going to change whatsapp if the official id is not given then the account will be blocked

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Mumbai | 3 लाखाच्या लाच प्रकरणी नवी मुंबई महापालिकेतील लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Dnyandev Wankhede | ज्ञानदेव वानखेडेंचा नवाब मलिक यांच्याविरोधात दावा; उच्च न्यायालयाने दिले महत्वाचे निर्देश

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 57 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts