IMPIMP

Winter Diet | थंडीत रिकाम्यापोटी खा ‘या’ 6 गोष्टी, दूर राहतील अनेक आजार

by nagesh
 Winter Diet | winter diet eat these 6 foods empty stomach to get amazing benefits

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Winter Diet | थंडीच्या हंगामात आपली डायजेशन सिस्टम सुस्त पडते. पाणी कमी प्यायल्याने बॉडी सुद्धा डिहायड्रेट होऊ लागते. अशावेळी आजारी पडण्याची शक्यता खुप जास्त असते. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, हिवाळ्यात काही वस्तू रिकाम्यापोटी खाल्ल्याने आजार दूर राहतात शिवाय संपूर्ण दिवस एनर्जी राहते. यासाठी आपल्याला थंडीत नियमित रिकाम्या पोटी या वस्तूंचे सेवन केले पाहिजे. (Winter Diet)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

1. पपई –
पपई सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर राहतात. कोलेस्ट्रॉल कमी होते, हृदयाचे आजार दूर राहतात आणि वजन सुद्धा कमी होते.

 

2. कोमट पाण्यासह मध-
हिवाळ्यात दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने आणि मधाने करा. यामुळे आतड्या स्वच्छ राहतात, विषारी घटक बाहेर पडतात, वजन कमी होते.

 

3. ओटमील –
ओटमील खाण्याने शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात. आतड्या निरोगी राहतात. उशीरपर्यंत भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. (Winter Diet)

 

4. भिजवलेले बदाम –
बदाम रात्री भिजवून सकाळी खा. बदाम पोषणासह शरीर गरम ठेवते.

 

5. भिजवलेले अक्रोड –
बदामप्रमाणे अक्रोड सुद्धा भिजवून खावेत. यात पोषकतत्व जास्त असतात. 2-5 अक्रोड रात्री भिजवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

6. ड्राय फ्रूट्स –
नाश्ता करण्यापूर्वी एक मुठ सुकामेवा खा. यामुळे पचन सुधारते, पोटाचा पीएच स्तर सामान्य राहतो. परंतु जास्त प्रमाणात खाऊ नये.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Winter Diet | winter diet eat these 6 foods empty stomach to get amazing benefits

 

हे देखील वाचा :

Fenugreek-Methi Leaves Benefits | डायबिटीज रूग्णांसाठी रामबाण मेथीची भाजी, जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 7 फायदे

Kishori Pednekar | आज भाऊबीजेला माझ्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत, किशोरी पेडणेकराचे शिंदे गटावर टीकास्त्र

Carrot Juice Benefits | हिवाळ्यात गाजर ज्यूसने करा दिवसाची सुरूवात, जाणून याचे 4 जबरदस्त फायदे

Maharashtra Politics | दिवा विझताना तेजोमय होतोच; भाजप-मनसे-शिंदे गटाच्या संभाव्य महायुतीला शिवसेनेचा टोला

 

Related Posts