IMPIMP

Wrestler Sarah Lee Passed Away | WWE स्टार सारा ली चे वयाच्या 30 व्या वर्षी निधन

by nagesh
Wrestler Sarah Lee Passed Away | former wwe superstar and women wrestler sara lee passes away aged 30

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Wrestler Sarah Lee Passed Away | क्रीडा जगतामधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. वर्ल्ड रेसलिंग
इंटरटेनमेंटमधील (World Wrestling Entertainment) माजी रेसलर सारा ली (Wrestler Sarah Lee Passed Away) हिचे निधन झाले आहे. ती
अवघी 30 वर्षांची होती. साराच्या निधनाची बातमी समजताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. साराच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट करून
हि बातमी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मात्र WWE मधील या स्टार रेसरलचे निधन कशामुळे झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. सारा लीच्या निधनावर एलेक्सा ब्लिस (Alexa Bliss), बॅकी लिंच (Becky Lynch), मिक फोली (Mick Foley) या स्टार खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. WWE मध्ये सारा लीने जवळ जवळ एक वर्ष रेसलिंग केले. 2016 मध्ये ती एका लाइव्ह इव्हेंटमध्ये प्रोमो देताना दिसली होती. यानंतर जानेवारी महिन्यात साराने सिक्स विमेंन्स टॅग टीम मॅचमध्ये पदार्पण केले. त्यानंतर साराने WWE च्या रियलिटी सिरीज टफ इनफ-6 चे विजेतेपद पटकावले होते.

 

सारा ली हि 2016 साली अखेरची मॅच खेळली होती. ऑगस्ट महिन्यात तिने डबल्सची फाईट खेळली.
या लढतीनंतर सारा इंडीपेंडेट सर्किटमध्ये पुन्हा परत आली होती. यानंतर तिला WWE मधून रिलीज केले गेले.
साराने पाच वर्षापूर्वी माजी WWE सुपरस्टार वेज्ली ब्लेकशी लग्न केले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Wrestler Sarah Lee Passed Away | former wwe superstar and women wrestler sara lee passes away aged 30

 

हे देखील वाचा :

Ahmednagar Crime | प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या सख्या बहिणाचा खून करुन रचला आत्महत्येचा बनाव, आरोपी बहिणीवर FIR

Chitra Wagh On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका, म्हणाल्या – ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला…’

Nashik Crime | नाशिकमध्ये इडली विक्रेत्याकडून पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, तामिळनाडूतील आरोपी गजाआड

 

Related Posts