IMPIMP

Yami Gautam Oops Moment | यामी गौतमनं घातले अनोखे आउटफिट, उघड्या जॅकेटमुळं झाली Oops Moment ची शिकार..

by nagesh
Yami Gautam Insulted | yami gautam insulted by famous designer said lehenga is not for you

सरकारसत्ता ऑनलाइन – अनेक दिग्गज अभिनेत्र्यांना ओप्स मोमेंटचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा फॅशनच्या नादात अभिनेत्र्यांना ओप्स मोमेंटला सामोरं जावं लागतं. यातच आता यामी गौतमचा (Yami Gautam Oops Moment) नंबर लागला आहे. यामीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती ओप्स मोमेंट (Yami Gautam Oops Moment) शिकार झाल्याच दिसत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यामी गौतमच्या (Yami Gautam) या व्हिडिओमध्ये तिनं पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ड्रेससोबतच तिनं एक जॅकेट घातलं आहे. मात्र या जॅकेटमुळं तिला चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे. व्हिडिओमध्ये जॅकेटची चैन (Yami Gautam Open Jacket) उघडली होती. त्यामुळं तिच लक्ष सारखं विचलित होत असल्याच दिसतं. व्हिडिओमध्ये (Yami Gautam Hot Video) ती सतत आपलं जॅकेट नीट करत होती. तिचा हा व्हिडिओ (Yami Gautam Oops Moment) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

 

यामीचा या आधी देखील एक व्हिडिओ व्हायरल (Yami Gautam Viral Video) झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तिचा ड्रेस अत्यंत सुंदर होता. तिनं ड्रेस घालून रॅम्प वॉल्कसुद्धा (Yami Gautam Ramp Walk) केलं होत. मात्र तिच्या या आऊटफिटमुळं ती पडता पडता वाचली. अचानकपणे असं झाल्यानं तिचं संतुलन बिघडलं. तरीदेखील तिनं (Yami Gautam News) स्वत:ला सावरून, चेहऱ्यावर मोठं हास्य देऊन वॉल्क पूर्ण केलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, अलीकडेच यामीचा ‘अ थर्सडे (A Thursday)’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
यामध्ये तिचं (Yami Gautam Movies) पात्र प्रेक्षकांना अत्यंत आवडलं.
प्रेक्षकांनी तिच्या भूमिकेच तोंडभरून कौतुक केल.
तसेच यामी सोबतच या चित्रपटामध्ये नेहा धुपिया ने (Neha Dhupia) सुद्धा काम केलंय.

 

Web Title :- Yami Gautam Oops Moment | yami gautam oops moment actress was in trouble with open jacket video gone viral

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पिस्तुलाचा धाक दाखवून कोयत्याने वार करणारी 5 जणांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

Ravi Rana | ‘ठाकरे सरकार पडणार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार’ – आमदार रवी राणा

Dearness Allowance | मूळ पगारावर किती मिळेल DA? जाणून घ्या

Multibagger Stocks | 5 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, 1 लाख झाले 1.7 कोटी

 

Related Posts