IMPIMP

Honey Trap | 53 वर्षीय डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळले 2 लाख रुपये; व्हिडीओचा ‘मॅटर’मध्ये 2 महिलांसह 5 जण अटकेत

by nagesh
Pune Crime | pimpri chinchwad women policemen were molested in a rickshaw pune crime

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन चारकोपरमधील ५३ वर्षीय डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवून दोन लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी पाच जणांना अटक केली असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांनी डॉक्टरला मारहाणही केल्याचे सांगितले जात आहे. एका डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना मारहाण करण्यात आली तसेच दोन लाख रुपये देखील (Honey Trap) उकळले.

 

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ८ नोव्हेंबरला एक महिला आली होती. तिला तपासत असताना व्हिडिओ शूट करण्यात आला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

त्यानंतर महिलेने व्हिडिओ दाखवत डॉक्टर यांना ब्लॅकमेल (Blackmail) करण्यास सुरुवात केली. तसेच अडीच लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ पोस्ट करण्याची धमकीदेखील देण्यात आली. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी अमित माने, दीपक माने आणि मनोज नायडू या तिघांसोबत एक महिला त्यांच्या क्लिनिकमध्ये घुसली.
त्यांना मारहाण करत त्यांनी दोन लाख घेऊन पसार झाले.
या घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी (Honey Trap) याप्रकरणी दोन महिला आणि ती पुरुषांना अटक केली आहे.
त्यांच्यावर धमकावणे, खंडणी वसूल करणे आणि डॉक्टरला मारहाण,
असे आरोप ठेवत अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

Web Title :- Honey Trap | woman caught doctor honey trap showing video take 2 lakhs charkop area of mumbai marathi news

 

हे देखील वाचा :

IND Vs NZ Test Series | गंभीरने ‘या’ दिग्गज खेळाडूवर साधला निशाणा; म्हणाला – ‘नशीब चांगलं म्हणून तो अजून टीममध्ये’

IND Vs NZ Test Series | टी-20 सीरिजमध्ये फेल तरीसुद्धा विराटच्या चौथ्या क्रमांकावर खेळणार ‘हा’ खेळाडू

Amboli Girls Dance Party | आंबोलीच्या एका हॉटेलमधील पार्टीत नाचवल्या मुली; पोलिसांची धाड, दारुसाठा जप्त

 

Related Posts