IMPIMP

Mumbai Crime | माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! सासूच्या गुप्तांगात घातला बांबू, खून केल्याप्रकरणी जावयाला अटक

by nagesh
Builder Paras Porwal Suicide | mumbai famous builder paras porwal ended his life by jumping from the building

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Crime | नुकतंच मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर (Saki Naka Rape Case) पाशवी बलात्कार करुन अमानवीय कृत्य केले. यानंतर त्या महिलेचा मृत्यु झाला. या घटनेने पंचक्रोशीत प्रंचड खळबळ उडाली. या घटनेनंतर आणखी एक घृणास्पद घटना समोर आली आहे. मुंबईतच (Mumbai Crime) एका नराधमाने सासुच्या गुप्तांगात बांबू घुसवला आहे. अशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. असं क्रुर कृत्य करुन त्या नराधमाने अमानुषपणे मारहान करत सासुची हत्या (Murder) केली आहे. ही घटना विले पार्ल्यातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात (Arrested) घेतले आहे.

 

 

याबाबत माहिती अशी, आरोपी (Accused) सोन साखळी चोरी केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत होता. तुरुंगातुन सुटून आल्यावर त्याला कळाले की त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केला आहे. आणि ती गर्भवती आहे. आरोपीने पत्नीच्या घरी धाव घेतली आणि हे लग्न मोडून परत आपल्यासोबत संसार कर अशी मागणी केली. तेव्हा आरोपीचे त्याच्या पत्नी आणि सासूसोबत जोरदार वाद झाला.

 

 

दरम्यान, दुसर्‍या दिवशी आरोपी पुन्हा आपल्या पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला.
तेव्हा त्याची पत्नी तिथून निघून गेली होती. आरोपीने सासूला पत्नीबाबत विचारले असता सासूने तिच्याबद्दल सांगण्यास नकार दिला.
यामुऴे आरोपीला संताप अनावर झाला. संतापलेल्या आरोपीने सासूच्या डोक्यात टाईल्स घातली आणि चाकूने भोसकले.
धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर नराधमाने सासूच्या गुप्तांगात बांबू घातला.
त्यामुळे सासूचा मृत्यू (Died) झाला. या दरम्यान आरोपी पुण्याला पलायन झाला.
मात्र तेथुन आरोपीला पोलिसांनी (Police) अटक केली आहे.
आणि पोलिस कोठडीत (Police cell) ठेवण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Mumbai Crime | man put bamboo in mother in law private part murdered

 

हे देखील वाचा :

Maharashtra Dam Water Level | कोयना, भंडारदरा ‘ओव्हर फ्लो’ तर पुण्यातील तीन धरणं 100 % भरली

Mumbai News | भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादातून 16 वर्षाच्या मुलीनं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

Maharashtra Rains | मुंबईसह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा; आगामी 24 तासात पावसाचा जोर वाढणार

 

Related Posts