IMPIMP

Pimpri Accident | दुर्देवी ! फुगेवाडीमध्ये भीषण अपघातात 6 वर्षीय मुलीचा मृत्यू

by nagesh
Jalna Crime News | hair braid stuck in threshing machine woman farmer dies

पिंपरी : सरकारसत्ताऑनलाइनPimpri accident | भरधाव येणा-या फोरव्हीलर गाडीने टूव्हीलरला जोरात धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका 6 वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यु (Died) झाला आहे. हा अपघात (Pimpri accident) फुगेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

याबाबत माहिती अशी, शशी शंकर राजू (वय, 45, रा. मीरारोड, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्याद राजेश हिरालाल यादव (वय 34, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी दिली.
फिर्यादी राजेश हिरालाल यादव (Rajesh Hiralal Yadav) यांची बहीण संजू मनोज यादव, दाजी मनोज यादव आणि त्यांची 6 वर्षीय मुलगी टूव्हीलरवरून चालले होते.
ते फुगेवाडी येथे आले असता त्यांच्या टूव्हीलर गाडीस आरोपी शशी यांच्या फोरव्हीलर गाडीने जोरदार धडक दिली.
त्यानंतर आणखी एका दुचाकीस (Pimpri Accident) धडक दिली.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, फिर्यादीची बहीण संजू, दाजी मनोज आणि अन्य एका दुचाकीवरील सुरेंद्रकुमार पूर्णनंदा सारंगी हे तिघेजण गंभीर जखमी (Seriously injured) झाले.
तसेच फिर्यादीच्या 6 वर्षीय भाचीचा या अपघातात मृत्यू (Died) झाला आहे.
याप्रकरणी शशी शंकर राजू (Shashi Shankar Raju) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

 

Web Title : Pimpri Accident | car two wheeler collision death girl accident fugewadi in pune

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘मला आमदारकी नितीन गडकरींमुळे मिळाली, सरकार असताना जे मिळालं ते अमित शाहांमुळं’

MLA Gopichand Padalkar | एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक; आटपाडी डेपोला लावलं कुलुप

Pune News | निराधारांसाठीच्या योजनांचे अनुदान दिवाळीपूर्वी मिळेल ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन; माजी आमदार मोहन जोशी यांनी केला पाठपुरावा

 

Related Posts