IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 152 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus in India | corona update covid 19 corona cases 88865 india health ministry

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad Corona) आज (शुक्रवार) नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 152 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 152 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 70 हजार 110 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 155 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 64 हजार 545 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शहरात 1424 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1424 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात शहरात पूर्वी मृत्यू झालेल्या 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 18,404 हजार जणांना लस

शुक्रवारी (दि.03) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 18 हजार 404 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 14 लाख 98 हजार 473 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 152 new corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अपहाराच्या पैशांतून खरेदी केली 66 लाखांची BMW ! परदेशातील बँक खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात वळवले

Pimpri Crime | रस्ता क्रॉस करताना ‘बेन्झ’ बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

National Nutrition Week 2021 | ‘या’ 8 गोष्टींमध्ये सर्वात जास्त पोषकतत्व, तुम्ही देखील खाण्यास सुरूवात करा; जाणून घ्या

 

Related Posts