IMPIMP

Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल

by nagesh
ajit pawar | maharashtra deputy drives electric rikshaw baramati pune tested

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना इलेक्ट्रीक वाहन चालवण्याचा मोह आवरला नाही. अजित पवार यांनी बारामतीतील पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल घेतली आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे खुद्द इलेक्ट्रीक रिक्षा (Electric Rikshaw) चालवली आहे. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांचा बारामती (Baramati) दौरा होता. यावेळी त्यांनी पियाजिओ कंपनीला (piaggio company baramati) भेट दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

भारतात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. यावरून आता इलेक्ट्रिक वाहनांची
(Electric vehicles) क्रेझ निर्माण झाली आहे. अनेक कंपन्या देखील प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यात उतरत आहेत. दरम्यान, अजित
पवार हे आज (शनिवारी) बारामती दौऱ्यावर असताना पियाजिओ कंपनीला भेट दिली. त्यावेळी इलेक्ट्रीक रिक्षाबाबत (Electric Rikshaw) कंपनीच्या
अधिकाऱ्यांनी माहिती दिली. इलेक्ट्रीक रिक्षा नेमकी चालते कशी, याबाबत जिज्ञासा अजित पवार यांना पडले.

दरम्यान, त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी या रिक्षाच्या इलेक्ट्रीक बॅटरीचे, मायलेजची चौकशी केली आणि स्वत: कंपनीच्या आवारात रिक्षा
चालवून बघितली. रिक्षा चालवताना अजितदादांचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तसेच, त्यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रीक वाहने सोयीस्कर आहेत, असं देखील कंपनीचे कौतुक केले आहे.

 

Web Title : ajit pawar | maharashtra deputy drives electric rikshaw baramati pune tested

 

हे देखील वाचा :

Mumbai High Court | राज्य शासनाच्या शालेय ‘फी’ कपातीच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान

BH Series | वाहने हस्तांतरित (ट्रान्सफर) करण्याच्या अडचणी संपुष्टात, बीएच सीरिज लॉन्च, जाणून घ्या काय आहे हे आणि कसा मिळेल तुम्हाला फायदा

High Court Observation | घटस्फोट होण्यापूर्वी दुसऱ्या विवाहास उताविळ झालेली पत्नी क्रूरच

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 5 दिवस मुसळधार पाऊस; जाणून घ्या पुण्यात काय असणार परिस्थिती

 

Related Posts