IMPIMP

Chandrakant Patil | भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील अपघातातून थोडक्यात बचावले

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil comment on strategy of home minister amit shah for bjp victory in assam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन कोथरुड येथील चांदणी चौकात (Chandni Chowk,kothrud) कामाची पाहणी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बुधवारी केली. कामाची पाहणी करत असताना चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले. चांदणी चौक येथील उतारावर पत्रकारांशी संवाद साधत असताना तीव्र उतारावरुन येणाऱ्या दुचाकी चालकाची गाडी त्याठिकाणी असलेल्या गर्दीत घुसली. त्यावेळी चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil) तिथे उपस्थित होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सुर्दैवाने कार्यकर्ते आजूबाजूला असल्याने चंद्रकांत पाटील यांना काहीही झालं नाही. दुचाकीस्वाराने मद्यपान केल्याच्या शंकेवरुन कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कर्यकर्त्यांना थांबवलं. ‘थांबा त्याला मारु नका’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांत केल.

कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर पाटील यांनी दुचाकीस्वाराची चौकशी केली.
तुला लागलं नाही ना अशी विचारपूस त्यांनी केली.
पाटील यांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांनी दुचाकीस्वाराला तेथून जाऊ दिले.
हा सर्व प्रकार बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.

 

Web Title :- Chandrakant Patil | pune kothrud accident in front of chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सीटी स्कॅन मशीन देण्याच्या आमिषाने डॉक्टरांना 18 लाखांना गंडा

Delta Variant | लसीकरणाने तयार होणार्‍या अँटीबाडी समोर निष्प्रभ होतो कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, शास्त्रज्ञांचा दावा

Pension | आता एकाच व्यक्तीला मिळू शकतो दोन पेन्शनचा लाभ, जारी झाले नवीन नियम; जाणून घ्या

Pune Crime | सायबर चोरट्यांनी Lombard जनरल इन्शुरन्स कंपनीला केले ‘टार्गेट’; कंपनीतून बोलत असल्याचे सांगून देशभरात अनेकांची केली फसवणूक

Taliban | तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात-निर्यातीवर घातली बंदी

Bhosari Plot Scam Case | भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण; मंदाकिनी खडसे ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण, अद्यापही सोनं 47 हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts