IMPIMP

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

by omkar
Vaccination

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी राष्ट्राला संबोधित करताना घोषणा केली होती की, येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना व्हॅक्सीन COVID-19 Vaccination मोफत दिली जाईल. या घोषणेसह व्हॅक्सीनेशन प्रोग्रामचा वेग वाढण्यास सुद्धा सांगितले होते. सरकारी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस मोफत दिली जाईल पण खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हॅक्सीन COVID-19 Vaccination घेणार्‍यांना पहिल्या प्रमाणेच पैसे द्यावे लागतील.

अ‍ॅपवर 15 दिवसात पैसे ‘डबल’ होण्याचे आमिष दाखवून 250 कोटींची फसवणूक, 50 लाख लोकांना ‘गंडा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॅक्सीन बाबत केलेल्या घोषणेनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

लोक अजूनही हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की त्यांना व्हॅक्सीनेशन सेंटरवर काही फी द्यावी लागेल किंवा नाही.

प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेतल्या जाणार्‍या लसीवर सरकार कसे लक्ष ठेवणार आहे.

जाणून घेवूयात कोरोना व्हॅक्सीन प्रोग्रामबाबत तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे :

21 जूनपासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल.

मोफत लस केवळ सरकारी लसीकरण केंद्रावरच लस उपलब्ध होईल.

प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लस घेतल्यास पैसे द्यावे लागतील. त्याच्यासाठी लसीची किंमत ठरवली आहे.

या किंमतीवर हॉस्पिटल केवळ 150 रुपये जादा घेऊ शकतात.

नागरिक लसीची किंमत जाणून घेऊ शकता.

व्हॅक्सीन कंपन्यांकडून तयार करण्यात येणार्‍या व्हॅक्सीनचा 75 टक्के भाग केंद्र सरकार थेट कंपनीकडून खरेदी करेल आणि राज्य सरकारांना त्यांच्या कोट्याप्रमाणे पुरवेल.

तसेच 25 टक्के डोस खासगी हॉस्पिटलना देण्यात येतील.

राज्य सरकार आता थेट व्हॅक्सीन खरेदी करू शकणार नाही.

केंद्र सरकार व्हॅक्सीन निर्माता कंपनीकडून 75 टक्के डोस खरेदी करेल आणि जे 25 टक्के डोस उरतील ते प्रायव्हेट हॉस्पिटल घेऊ शकतील.

Also Read:

Pune Crime News : कोंढव्यात गुन्हेगारांचा तलवारीसह धुडगुस !जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावून हॉस्पिटलची फोडली काच , बाहुबली तलवारीने हफ्ता वसुलीसाठी ‘दहशत’ (VIDEO)

Ramdas Athawale | PM मोदींच्या निर्णयामुळे टीका करणाऱ्या महाविकास आघाडीचे तोंड बंद

4 तप ‘सत्तेच्या पडछायेत’ असणारा प्रशासक काळाच्या पडद्याआड ! माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन

9 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, ग्रह-नक्षत्राची मिळेल पूर्ण साथ, इतरांसाठी असा आहे बुधवार

जितेंद्र आव्हाडांचे सूचक ट्विट, म्हणाले – ‘…जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई’

Devendra Fadnavis | पीएम मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

 

Related Posts