IMPIMP

Devendra Fadnavis : बदल्यांचा रिपोर्ट नवाब मलिक यांनीच फोडला

by pranjalishirish
devendra fadnavis said nawab malik himself broke report transfer

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- मनसुख हिरेन यांचा मृत्यू, सचिन वाझे, परमबीर सिंग आदी प्रकरणामुळे राज्याची सर्वाधिक बदनामी झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी केला आहे.

Rohit Pawar : ‘भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का ?’

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुखांवर दरमहा 100 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. यावर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने लावून धरली होती. फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले की, आता या सर्व प्रकरणाची एनआयएच्या माध्यमातून चौकशी होणार असून त्यातून बऱ्याच खऱ्या गोष्टी समोर येतील. यामुळे ठाकरे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुख्यालयातील सीसीटीव्ही गायब होऊ शकत नाही.

मोदींना 1971 मध्ये कोणत्या कायद्याखाली अटक झाली ? ते कोणत्या तुरुंगात होते ? RTI दाखल

बॅकअप मेन सर्व्हरला आहेत. सचिन सावंत यांना मी काय उत्तर देणार आहे. चौकशीने अनेकांचे बिंग फुटण्याची शक्यता आहे. बदल्यांचा रिर्पोट नवाब मलिक यांनीच फोडल्याचे फडणवीस Devendra Fadnavis  म्हणाले. कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. यावर लवकर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे. शहरातील स्थिती भयानक झाली आहे. लॉकडाउन हा काही पर्याय नसल्याचे फडणवीस म्हणाले.

Also Read

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘निवडणूक पश्चिम बंगालमध्ये अन् पंतप्रधान मोदी बांगलादेशातील काली मंदिरात’

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अडचणीत ! तरुणीच्या तक्रारीनंतर FIR दाखल

Related Posts