पुण्यातील माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन

येरवडा : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक (former corporator) आणि भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष भीमराव सुखदेव खरात (वय 65) यांचे बुधवारी (दि. 26) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
2007 मध्ये ते विमाननगर प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक (former corporator) म्हणून पुणे महापालिकेत निवडून गेले होते. येरवडा, नागपूर चाळ, वडगावशेरी परिसरातील विविध आंबेडकरी संस्था संघटनाशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बुद्धम् खरात व रमेश खरात यांचे ज्येष्ठ बंधू होते.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका
उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती
Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्या सत्ताधार्यांनी राज्यघटना शिकवू नये’
Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका
Ashish Shelar : ‘महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष’
Comments are closed.